शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणे मार्गावर ५५९ वाहनांवर कारवाई

By admin | Updated: June 12, 2016 04:32 IST

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लागावी म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि महामार्ग पोलिसांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर विशेष मोहीम हाती घेतली असून, या

मुंबई : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लागावी म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि महामार्ग पोलिसांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर विशेष मोहीम हाती घेतली असून, या मोहिमेंतर्गत गेल्या दोन दिवसांत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५५९ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेता वाहनचालकांना शिस्त लागावी म्हणून परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, ९ ते १७ जून या कालावधीत २४ तास ही मोहीम परिवहन विभाग आणि महामार्ग पोलिसांकडून राबविण्यात येणार आहे. यासाठी परिवहन विभागाची दोन वायुवेग पथके व चार अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. शिवाय महामार्ग पोलिसांकडून वडगाव आणि खंडाळा येथे २४ तास वाहनांची तपासणी सुरू आहे. (प्रतिनिधी)कशाची होते तपासणी... भारक्षमतेपेक्षा अधिक माल वाहून नेणारी वाहने, अतिवेगाने चालणारी वाहने, लेन कटिंग, मद्य प्राशन करून वाहन चालवणे, लांब पल्ल्याच्या बस आणि ट्रकमध्ये दोन चालक नसणे, सीटबेल्टचा वापर न करणेवाहनचालकांना आवाहन : वेगमर्यादा पाळा, लेन कटिंग करू नका, वाहन चालवताना मोबाइलचा वापर करू नका,प्रादेशिक परिवहनची कारवाईतारीखदोषी वाहनेदंड९ जून१२६५१,०००१० जून१४०१,८९,५५०महामार्ग पोलिसांची कारवाईतारीखदोषी वाहनेदंड९ जून१७९२१,८००१० जून११४११,८००