शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

बोलण्यापेक्षा कृती करा !

By admin | Updated: July 21, 2014 00:59 IST

जनतेने विश्वासाने तुमच्या हाती कें द्रातील सत्ता दिली आहे. आता चर्चेपेक्षा कार्यमग्न व्हा, बोलण्यापेक्षा विकास कामे दाखवा, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी

सरसंघचालकांचा सल्ला : समन्वय बैठकीचा समारोप नागपूर : जनतेने विश्वासाने तुमच्या हाती कें द्रातील सत्ता दिली आहे. आता चर्चेपेक्षा कार्यमग्न व्हा, बोलण्यापेक्षा विकास कामे दाखवा, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी दिला. रेशीमबाग येथील स्मृती मंदिर परिसरातील संघाचे प्रांत प्रचारक व संघ परिवारातील विविध संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय समन्वय बैठकीच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय परिवहन व ग्रामविकास मंत्री नितीन गडकरी, कोळसा व ऊर्जा मंत्री पीयूष गोयल,पर्यावरण व वन मंत्री प्रकाश जावडेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते विनोद तावडे, भाजयुमोच्या प्रदेशाध्यक्ष पंकजा पालवे-मुंडे, माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्यासह राज्यातील विविध संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.दोन दिवसाच्या समन्वय बैठकीत प्रामुख्याने विकास व संघटना बळकट करण्यावर भर देण्यात आला. संघ परिवाराशी संबंधित २० ते २५ संघटना आहेत. यातील काही संघटना कमकुवत आहे. त्यांच्या अडचणी सोडवा, त्यांना पाठबळ द्या. यासाठी आपसात समन्वय व संपर्क वाढवा, असे आवाहन भागवत यांनी केले.लोकसभा निवडणुकीप्रमाणे महाराष्ट्रातील सत्ता परिवर्तनावर विश्वास ठेवून विधानसभा निवडणुकीत सकारात्मक दृष्टिक ोन ठेवा, आघाडी व युवा मोर्चानेही वातावरण निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात लढा उभारण्यात पदाधिकाऱ्यांनी भर द्यावा. पक्ष संघटना मजबूत नसलेल्या मतदारसंघात कोणती व्यूहरचना करावी, कोणत्या मतदार संघावर लक्ष केंद्रित करावे, यावर चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.(प्रतिनिधी)विकासाची गुरुदक्षिणा द्या!लोकांनी विश्वास टाकल्याने केंद्रात सत्ता आली. हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी कृती करून आता विकासाची गुरुदक्षिणा द्या, असे आवाहन मोहन भागवत यांनी केले. डोंगर चमकला पाहिजेदेशापुढे वीजसंकट उभे ठाकले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी केंद्र शासनाने प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असा संदेश देताना दुर्गम भागातील डोंगर चमकला पाहिजे, असा उपदेश भागवत यांनी केंद्र्रीय ऊर्जा मंत्री पीयूष गोयल यांना केला.