शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

चरस बाळगणारा आरोपी अटकेत

By admin | Updated: October 8, 2016 01:00 IST

निगडी ओटा स्कीम भागातील काळभोर गोठ्यासमोर एक व्यक्ती हातामध्ये काळी पिशवी घेऊन थांबला असल्याचे आढळून आला़

पिंपरी : अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस अधिकारी पेट्रोलिंग करीत असताना निगडी ओटा स्कीम भागातील काळभोर गोठ्यासमोर एक व्यक्ती हातामध्ये काळी पिशवी घेऊन थांबला असल्याचे आढळून आला़ त्याची चौकशी केली असता पिशवीमध्ये चरस हा अमली पदार्थ आढळून आल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन अटक केली़ गुलाम सफ ीक अन्सारी (वय २१, रा़ भोसले वस्ती, चऱ्होली, मूळ खुदकला, ता़ स्वाद, जिल्हा रामपूर, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट चार आणि अमली पदार्थ विरोधी पथकाने गुरुवारी आरोपीला पकडले. त्याच्या पिशवीमध्ये चरससारखा पदार्थ आढळून आला़ आरोपी अन्सारी याच्याकडून १ लाख ८० हजार किमतीचे ६०० ग्रॅम चरस जप्त केले़ गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने ही कारवाई केली. (प्रतिनिधी)