शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

सुट्टीवर घरी आलेल्या जवानाचे अपघाती निधन

By admin | Updated: May 14, 2016 19:01 IST

भारतीय सीमा सुरक्षा दलात छत्तीसगड येथे सेवेत असलेला न्यायडोंगरी येथील जवान किरण बाळासाहेब अहेर (२६) या जवानाचे अपघाती निधन झाले.

ऑनलाइन लोकमत 
न्यायडोंगरी, दि. १४ -  भारतीय सीमा सुरक्षा दलात छत्तीसगड येथे सेवेत असलेला न्यायडोंगरी येथील जवान किरण बाळासाहेब अहेर (२६) या जवानाचे अपघाती निधन झाल्याने संपूर्ण गावासह परिसरात शोककळा पसरली.
 
सुमारे तीन वर्षा पूर्वी किरण अहेर सुरक्षा दलात भरती झालेला होता. दुचाकीवरून पडल्याने त्यात त्यांच्या छातीस जबर मार लागल्याने तातडीने धुळे येथे उपचारासाठी दाखल केले असता उपचार दरम्यान त्याचा मृत्यु झाला.
      
किरण यांचा वर्षापूर्वीच विवाह झाला होता    लग्नाच्या प्रथम वाढिदवसाला अगदी दोन दिवस बाकी असतांना काळाने झडप घातली अन किरणला पत्नी कुटुंबापासून हिरावुन घेतला. किरणच्या निधनाची बातमी परिसरात कळताच नागरिकांनी घराकडे धाव घेतली. या वेळी परिसरातील भारतीय जवानांनी किरण यास अखेरची मान वंदना देवून अंत्यविधि करण्यात आला. 
 
या वेळी गावातील व्यापा-यांनी आपली दुकांनी बंद ठेऊन व्यवहार बंद ठेवले होते.  किरण यांच्या पश्चात आई  वडील पत्नी  भाऊ बहिण असा परिवार आहे.