शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकाचा अपघाती मृत्यू

By admin | Updated: July 14, 2014 03:53 IST

एका वृत्तपत्र कार्यालयात काम करणारे ४८ कर्मचारी बदलापूर येथील चंदेरी गडावर ट्रेकिंगसाठी गेले होते.

बदलापूर : एका वृत्तपत्र कार्यालयात काम करणारे ४८ कर्मचारी बदलापूर येथील चंदेरी गडावर ट्रेकिंगसाठी गेले होते. त्यानंतर उतरताना दरड कोसळल्याने मालाड येथील अभिजित कदम (२४) याचा मृत्यू झाला. तर उर्वरित सर्व पर्यटकांना पोलिस, अग्निशमन दलाने सुखरूप खाली उतरविले.बदलापूरच्या चंदेरी गडावर हे ट्रेकर्स शनिवारी सकाळी गेले होते. पावसाचा जोर वाढल्याने या सर्वांनी दुपारी २ वाजता गडावरून खाली उतरण्यास सुरुवात केली. पावसामुळे डोंगरावरून कोसळणारे काही दगड अभिजितच्या डोक्याला लागले. त्यात तो गंभीर जखमी झाला. चंदेरीच्या गुहेत असलेल्या पुजारी बाबांनी हळद लावून होणारा रक्तस्राव रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, रक्तस्राव न थांबल्याने सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. सहकाऱ्याचा मृत्यू झाल्याने सर्वच ट्रेकर्स उतरण्यास घाबरले. त्यामुळे सर्व गडावरच होते. हा प्रकार अग्निशमन विभागाला कळताच मदतकार्य सुरू करण्यात आले. त्यांच्या मदतीसाठी उल्हासनगरचे प्रांताधिकारी बी. जी. गावंडे, अंबरनाथचे तहसीलदार अमित सानप, सहायक निरीक्षक धनंजय पोरे घटनास्थळी धावले. (प्रतिनिधी)