शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णाच्या दोनच नातेवाइकांना प्रवेश

By admin | Updated: June 11, 2016 04:24 IST

रुग्णालयांत केवळ दोनच नातेवाइकांना रुग्णाला भेटण्याची मुभा द्यावी, असा आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी सरकार व महापालिकांना दिला

मुंबई : रुग्ण दगावल्यावर रुग्णाचे नातेवाईक डॉक्टरांना मारहाण करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व सरकारी आणि महापालिका रुग्णालयांत केवळ दोनच नातेवाइकांना रुग्णाला भेटण्याची मुभा द्यावी, असा आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी सरकार व महापालिकांना दिला.याच महिन्यात नागपूर व मुंबईच्या नायर रुग्णालयातील डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाइकांनी मारहाण केल्याच्या घटना शुक्रवारी मार्डच्या वकिलांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणल्या. त्यावर खंडपीठाने ही बाब गंभीर असून, यावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे, असे म्हटले. आम्ही आदेश दिल्यानंतरही अशा घटना घडल्या असतील तर राज्य सरकारला उत्तर देणे बंधनकारक आहे. वास्तविकता प्रत्येक सरकारी आणि महापालिका रुग्णालयांमध्ये २४ तास पोलीस बंदोबस्त असणे आवश्यक आहे. राज्य सरकारने याचा विचार करावा. तसेच या रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही बसवून कंट्रोल रूमही असाव्यात, अशी सूचना उच्च न्यायालयाने सरकारला केली.डॉ. तात्याराव लहाने यांच्या विरोधात अफाक मालविया यांनी केलेल्या याचिकेतही हा मुद्दा आहे. (प्रतिनिधी)>अंमलबजावणी करा ३ जुलै २०१५ ला राज्य सरकारने शासकीय आणि महापालिका रुग्णालयांत रुग्णांला भेटण्यासाठी एकावेळी दोनच नातेवाइकांना पाठवावा, असे परिपत्रक काढले. त्याची तातडीने अंमलबजावणी करा आणि तसे फलक प्रत्येक रुग्णालयात लावा, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला.