शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

लाच स्वीकारताना ग्रामसेवक, उपसरपंचास अटक

By admin | Updated: December 6, 2015 02:25 IST

लाचखोरीच्या आरोपात लोकप्रतिनिधी अटक केल्याची वाशिम जिल्ह्यातील पहिलीच घटना

रिसोड : वडिलोपार्जीत जागेची नोंद ग्रामपंचायतच्या दप्तरी करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारणार्‍या ग्रामसेवकासह उपसरपंचाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ग्रामपंचायत कार्यालयातच रंगेहात पकडले. ही घटना ५ डिसेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. घोणसर येथील तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, घोणसर येथील वडिलोपार्जीत जागेची नोंद करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज सादर केला होता. नोंदणी करण्यासाठी ग्रामसेवक विनोद सुभाष भुरकाडे व उपसरपंच अंबादास शंकर कराळे यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर चार हजार रुपये देण्याचे ठरले. यापैकी दोन हजार नोंद करण्यापूर्वी व उर्वरित रक्कम नोंद झाल्यानंतर देण्याचे ठरले. शनिवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयातच उपसरपंच अंबादास कराळ यांनी ग्रामसेवक विनोद भुरकाडे यांना ठरलेली रक्कम देण्यास सांगितले. दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून याबाबत तक्रार केली होती. शनिवारी तक्रारदाराने ग्रामसेवकाकडे रक्कम देताच एसीबीच्या पथकाने ग्रामसेवक व उपसरपंचाला ताब्यात घेतले. कारवाई पोलीस अधीक्षक महेश चिमोटे, अपर पोलीस अधीक्षक विलास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एम.जी. रुईकर वाशिम यांच्या पथकाने केली आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत शासनाच्या अनेक योजना राबविल्या जातात. यामध्ये भ्रष्टाचारसुद्धा मोठय़ा प्रमाणात होत असतो. भ्रष्टाचारामध्ये अधिकार्‍यांसोबत पदाधिकारीसुद्धा सारखेच सहभागी असतात; परंतु कारवाई दरम्यान पदाधिकारी अलगद बाहेर निघून जातात. घोणसर येथील प्रकरणात उपसरपंचाला अटक करण्यात आली असून, ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.