शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

द्रुतगतीवरील वाहतूक विस्कळीत

By admin | Updated: May 21, 2016 01:43 IST

अमृतांजन पुलाजवळ शुक्रवारी सकाळी मुंबईच्या दिशेने जाणारे दोन मोठे मालवाहू ट्रक बंद पडल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक तब्बल तीन तास विस्कळीत झाली

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाजवळ शुक्रवारी सकाळी मुंबईच्या दिशेने जाणारे दोन मोठे मालवाहू ट्रक बंद पडल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक तब्बल तीन तास विस्कळीत झाली होती. सकाळी सातच्या सुमारास हे ट्रक बंद पडले होते. साडेनऊच्या सुमारास ट्रक क्रेनच्या साहाय्याने बाजूला करण्यात आल्यानंतर दहाला द्रुतगती मार्गावर वाहतूक पूर्वपदावर आली. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील दोन लेन या घटनेमुळे बंद झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या दिशेने जाणारे दोन मालवाहू ट्रक अमृतांजन पुलाजवळील उतारावर रस्त्यामध्ये बंद पडल्याने दोन लेन बंद पडल्या होत्या. यामुळे एका लेनवर वाहतुकीचा ताण वाढून वाहनांच्या लांबवर रांगा लागल्या होत्या. साडेनऊच्या सुमारास क्रेनच्या साहाय्याने हे ट्रक बाजूला करण्यात आले. मात्र,या मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर येण्यास दहा वाजले होते.द्रुतगतीवरील वाहतूक राष्ट्रीय महामार्गावर वळविल्याने लोणावळ्यातही वाहतूककोंडी झाली होती. द्रुतगतीवर वारंवार होणारे अपघात व वाहतूककोंडी यामुळे या मार्गावरून प्रवास करणारे वाहनचालक व प्रवासी हैराण झाले असून, शासनाने यावर काही तरी तोडगा काढावा, अशी मागणी करीत आहेत. (वार्ताहर)>