शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

तीन बँकांना ७९ कोटी

By admin | Updated: October 16, 2015 03:50 IST

विदर्भातील नागपूर, वर्धा आणि बुलडाणा या तीन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना ७ टक्के भांडवल पर्याप्तता (सीआरएआर) साध्य करण्यासाठी, ७९ कोटी ११ लाख रुपयांचे अतिरिक्त अर्थसहाय्य

मुंबई : विदर्भातील नागपूर, वर्धा आणि बुलडाणा या तीन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना ७ टक्के भांडवल पर्याप्तता (सीआरएआर) साध्य करण्यासाठी, ७९ कोटी ११ लाख रुपयांचे अतिरिक्त अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या भाग-भांडवलामुळे तीन बँकांना बँकिंग परवाना प्राप्त होऊन, शेतकऱ्यांना पीक कर्जपुरवठा करणे शक्य होणार आहे. या बँकांना सध्याच्या सरकारने या आधी ६५ कोटी ९८ लाख रुपये उपलब्ध करून दिले होते. बँकिंग परवाना प्राप्त करण्यास पात्र ठरण्याच्या दृष्टिकोनातून नागपूर, वर्धा, बुलडाणा येथील जिल्हा बँकांना भांडवल पर्याप्तता साध्य करणे आवश्यक होते. त्यासाठी शासनाकडून मार्च २०१५ मध्ये ३७९ कोटी ६७ लाख रुपये अर्थसहाय्य वितरित करण्यात आले आहे. हे अर्थसहाय्य वितरित करण्यात आल्यानंतर, जून २०१५ मध्ये नाबार्डने या बँकांची तपासणी केली असता, नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी २४ कोटी ८१ लाख, वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी ५० कोटी ३७ लाख आणि बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी ६९ कोटी ९० लाख असे एकूण १४५ कोटी ९ लाख रुपयांचे जास्तीचे अर्थसहाय्य आवश्यक होते. (विशेष प्रतिनिधी)>>या तीन बँकांनी रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या निकषांची पूर्तता केलेली नसल्यामुळे त्यांना परवाना दिलेला नव्हता. परिणामी तीन जिल्हा बँकांना पीककर्ज पुरवठा करणे शक्य झाले नव्हते. बँकींग परवाना प्राप्त करण्यास भांडवल पर्याप्तता आवश्यक होती.