शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

्रगणोशोत्सवानिमित्त 622 जादा बस

By admin | Updated: September 3, 2014 00:40 IST

गणोशभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी पुणो महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) आजपासून 622 जादा बसेसचे नियोजन केले आहे.

पुणो : गणोशोत्सवात रात्री उशिरार्पयत देखावे पाहण्यासाठी बाहेर पडलेल्या गणोशभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी पुणो महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) आजपासून 622 जादा बसेसचे नियोजन केले आहे. रात्री दहा ते एक या वेळेत या बसेस शहरातील विविध मार्गावर धावतील. 
पुण्याचा गणोशोत्सव देशभरात प्रसिध्द आहे. मानाच्या गणपतींसह दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी तसेच सार्वजनिक गणोश मंडळांनी उभारलेले आकर्षक देखावे पाहण्यासाठी विविध भागातून गणोशभक्त पुण्यात येतात. या काळात सायंकाळनंतर शहराच्या मध्यभागासह उपनगरांमध्येही मोठी गर्दी होते. रात्री उशिरार्पयत देखावे पाहिल्यानंतर घरी परतणा:या गणोशभक्तांची गैरसोय होवू नये म्हणून पीएमपीने दरवर्षीप्रमाणो यंदाही जागा बसेसचे नियोजन केले आहे. पीएमपीतर्फे दि. 3 ते 8 सप्टेबर या काळात 622 जागा बसेस सोडल्या जाणार आहेत. स्थानकावरील गर्दीनुसार या कालावधीत बससेवा उपलब्ध करून दिली जाईल.
दरम्यान, गणोशोत्सव काळात शहरातील काही मुख्य रस्ते बस वाहतुकीसाठी बंद राहणार असून प्रवाशांची गैरसोय होवू नये म्हणून दिवसभराच्या संचलनामध्ये बदल करण्यात आला आहे. शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, 
टिळक रस्ता या रस्त्यावरील बसेसच्या मार्गावर आवश्यकेनुसार बदल करण्यात येणार आहेत. 
 
4बसेसचे दैनंदिन संचलन गणोशोत्सव कालावधीत रात्री 1क् वाजेनंतर बंद राहणार आहेत. त्यानंतर जादा बसेस सोडल्या जातील. या बसेससाठी प्रचलित दरामध्ये पाच रुपये जादा दर आकारणी करण्यात येईल. तसेच पासधारकांना रात्री 12 वाजेर्पयतच सवलत मिळेल. 
 
4पुणो व पिंपरी चिंचवड मधील 17 मुख्य बसस्थानकातून जादा बसेस 
सोडल्या जाणार आहेत. त्यामध्ये स्वारगेट, नटराज हॉटेल-सिंहगड रोड, महात्मा गांधी बसस्थानक, हडपसर गाडीतळ, मोलेदिना हॉल, डेंगळेपुल, मनपा भवन, काँग्रेस भवन, डेक्कन जिमखाना, कात्रज, मनपा नदीकाठ, 
अप्पर डेपो, धनकवडी, निगडी, भोसरी व चिंचवड गाव या बसस्थानकांचा समावेश आहे. या स्थानकातून शहराच्या विविध भागात जादा बसेस सोडल्या जाणार आहेत.