शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळ्यात 60 लाख रुपयांच्या जुन्या नोटा जप्त

By admin | Updated: March 17, 2017 16:00 IST

लोणावळा शहरात चलनातून बाद करण्यात आलेल्या एक हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी आलेल्या 4 जणांना पोलिसांनी अटक केले आहे.

ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 17 -  लोणावळा शहरात चलनातून बाद करण्यात आलेल्या एक हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी आलेल्या 4 जणांना पोलिसांनी अटक केले आहे. या चार जणांकडून तब्बल 60 लाख रुपये असलेल्या जुन्या एक हजाराच्या नोटाही पोलिसांनी जप्त केल्या आहेत. पुण्याहून लोणावळमध्ये जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी एक कार येत असल्याची खबर पोलिसांनी मिळाली होती. 
 
पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे, नारायणी चौकी परिसरात त्यांना सापळा रचला. परिसरात आलेल्या मारुती कारला थांबवून त्यांनी कारमधील चौघांची चौकशी केली व कारची तपासणी केली. यावेळी पोलिसांनी कारच्या डिकीमधील लाल रंगाच्या बॅगेत 60 लाख रुपयांच्या चलनातून बाद करण्यात आलेल्या नोटा आढळल्या.  धक्कादायक बाब म्हणजे या जुन्या नोटा बदलण्यासाठी आलेल्या कारमधील लोकांमध्ये एक पोलीस कर्मचारीदेखील होता. शाम शिंदे (वय 45), पोलीस कर्मचारी रोहिदास वाघिरे (वय 43), बालाजी चिद्रावार (वय 65)प्रशांत शेवते (वय 45)अशी अटक केलेल्यांची नावं आहेत.  
 
दरम्यान, मुंबईतील मुलुंड परिसरातही एक कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा, बनावट नोटा हद्दपार करण्यासाठी नोटाबंदीचा ऐतिहासिक निर्णय 8 नोव्हेंबर 2016 रोजी घेतला. या निर्णयामुळे काळा पैसाधारकांची चांगलीच झोप उडाली.  दरम्यान, आजही चलनातून रद्द करण्यात आलेल्या नोटा मोठ्या प्रमाणात जप्त होण्याच्या घटना उघडकीस येत आहे.