शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यातील 6 मजूर अपघातात ठार

By admin | Updated: April 29, 2016 13:01 IST

बीड जिल्ह्यात आष्टी शहराजवळ आष्टी-अहमदनगर मार्गावर टमटम आणि खाजगी बस मध्ये आज पहाटे ५ च्या सुमारास अपघात झाला. या अपघातात परभणी जिल्ह्यातील 6 मजूर ठार झाले

ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 29 - बीड जिल्ह्यात आष्टी शहराजवळ  आष्टी-अहमदनगर मार्गावर टमटम आणि खाजगी बस मध्ये आज पहाटे ५ च्या सुमारास अपघात झाला. या अपघातात परभणी जिल्ह्यातील 6 मजूर ठार झाले आहेत. मयतामध्ये वाघलगाव, दिघोळ (ता. सोनपेठ) व खादगाव (ता गंगाखेड) येथील प्रत्येकी २ अशा ६ जणांचा समावेश आहे. सर्व जण दुष्काळामुळे काम शोधण्यासाठी मुंबई कडे निघाले होते. मयताची नावे अशी- अरुण गायकवाड ( वय ३५), निर्मला अरुण गायकवाड ( ४ वर्ष, दोघेही रा. वाघलगाव ), राजू खलसे (२८), आदित्य राजू खलसे (६ महिने, दोघेही रा. दिघोळ), बंडू जोगदंड (३०), केशरबाई बंडू जोगदंड (३१, दोघेही रा. खादगाव, ता गंगाखेड). मनिषा राजू खलसे (२३) या गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर अहमदनगर येथील सरकारी दवाखान्यात उपचार सुरु आहेत.