शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कॅनरा बँकेतून ५५ लाखांची चोरी

By admin | Updated: August 27, 2014 04:45 IST

घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील कॅनरा बँकेतून तब्बल ५५ लाखांची रोकड चोरी झाली. चोरीचा प्रकार मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास बँक उघडण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना लक्षात आला

मुंबई : घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील कॅनरा बँकेतून तब्बल ५५ लाखांची रोकड चोरी झाली. चोरीचा प्रकार मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास बँक उघडण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना लक्षात आला. या प्रकरणी घाटकोपर पोलीस तपास करत आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल संध्याकाळी सातच्या सुमारास व्यवस्थापक आणि अन्य कर्मचारी बँक बंद करून निघून गेले. मात्र आज सकाळी जेव्हा बँक उघडण्यासाठी कर्मचारी आले तेव्हा दरवाजा उघडा आढळला. आतील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. विशेष म्हणजे बँकेचा स्ट्राँग रूमही उघडा आढळला. कर्मचाऱ्यांनी स्ट्राँगरूम पाहिला तेव्हा तेथे किरकोळ चिल्लर, सुटटया नोटा वगळता चोरटयांनी पाचशे व हजार रूपयांची बंडले गायब होती. मोजदात झाली तेव्हा चोरटयांनी ५५ लाख ४० हजारांची रोकड चोरल्याचे स्पष्ट झाले.पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा चोरटयांनी बँकेचा मुख्य दरवाजा, स्ट्रॉंग रूमचा दरवाजा उघडताना तोडफोड केलेली आढळली नाही. तसेच अशा बनावट चाव्या बनविणेही कठिण असल्याने या चोरीत बँकेतल्याच कर्मचाऱ्याचा हात असावा, असा संशय पोलिसांना आहे. वरिष्ठ निरिक्षक राजाराम व्हनमाने यांच्या माहितीनुसार बँकेतल्या आणि बाहेरच्या अन्य सीसीटीव्हींचे चित्रण तपासणीसाठी ताब्यातघेतले आहे.