शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

धनादेश न वटल्याप्रकरणी एकास ५० लाख दंड व ६ महिने शिक्षा

By admin | Updated: June 23, 2016 22:10 IST

माळशिरस येथे आईस्क्रीमच्या व्यवसायासाठी २५ लाख रूपाये उसने घेऊन त्या बदल्याद तारण म्हणुन दिलेला धनादेश वटला नाही त्याप्रकरणी अकलुज येथील प्रसिध्द आईस्क्रीम

ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २३ -  माळशिरस येथे आईस्क्रीमच्या व्यवसायासाठी २५ लाख रूपाये उसने घेऊन त्या बदल्याद तारण म्हणुन दिलेला धनादेश वटला नाही  त्याप्रकरणी अकलुज येथील प्रसिध्द आईस्क्रीम व्यवसाईक अहमद महिबुब बागवान यांना ५० लाख रुपये दंड व सहा महिने शिक्षा न्यायाधीश एन. जी. व्यास यांनी ठोठावली. दंड न भरल्यास आणखी सहा महिने शिक्षेचा आदेशही त्यांनी सुनावला.
या खटल्याची माहिती अशी की,  अकलुज प्रसिध्द असलेले नौशाद कोल्ड्रिंक्सचे मालक अहमद महिबुब बागवान (वय ३६ रा.अकलुज) यांनी त्यांच्याा व्यवसायासाठी त्यांचे मित्र नामदेव रघुनाथ वाघमारे (रा.बागेवाडी) यांच्या कडूना उसने २५ लाख रूपये घेतले होते. ते पैसे सहा महिन्याच्या आत परत करण्याबाबत शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर लिहूनही दिले होते. मात्र सहा महिण्यानंतर वाघमारे यांना पैशाची मांगणी केल्यावर बागवान यांनी २७ फेबु्रवारीला वाघमारे यांना आयडीबीआय बॅकेचा धनादेश   दिला. परंतु संबंधित अकाउंटवर तितके पैसे नसल्याने चेक बाउन्स झाला. त्यामुळे वाघमारे यांनी बागवान आपल्या वकिाला मार्फत रितसर पैसे दयावे यासाठी नोटिस पाठविली. परंतु त्यांनी नोटिशीकडे दुर्लक्ष केले होते. अखेर वाघमारे यांनी न्यायालयात धाव घेतली. दोन्ही बाजुचे म्हणने ऐकून घेतल्यावर चलन दस्तांतरण कायदया अंतर्गत १३८ प्रमाणे न्यायालयाने बागवान यांना आरापीस ५० लाख रूपये दंड सहा महिने शिक्षा तर दंड न भरल्यास आणखीन सहा महिने दंडाची शिक्षा ठोठावली.या खटल्यामध्ये फिर्यादी तर्फे अ‍ॅड.ए.डी.भगत यांनी तर आरोपी तर्फे के.व्ही.फरकंडे यांनी काम पाहिले.