शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

अमृत योजनेंतर्गत ५० कोटी

By admin | Updated: October 17, 2016 02:29 IST

१० शहरातील पाणीपुरवठा योजनांचे ई-उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी मंत्रालयातून पार पडले.

पनवेल : केंद्र शासनाच्या कल्याणकारी अमृत योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण १० शहरातील पाणीपुरवठा योजनांचे ई-उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी मंत्रालयातून पार पडले. एकूण ६३२ कोटींच्या अमृतधारा योजनेंतर्गत पनवेल शहराचा देखील समावेश करण्यात आला असून शहरासाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या अनुषंगाने पनवेल महानगरपालिका सभागृहात हा कार्यक्र म आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पार पडला. शहरात मुबलक पाणीपुरवठा व्हावा, या दृष्टीने ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. पनवेल शहराला मिळालेल्या ५० कोटींच्या निधीमध्ये महापालिका २७ कोटींचा निधी जेएनपीटीला पाणीपुरवठा करणाऱ्या एमजेपीच्या जीर्ण वाहिन्यांच्या नूतनीकरणासाठी केला जाणार आहे. तर उर्वरित निधी शहरात जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी वापरला जाणार आहे. पनवेल महापालिका सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमावेळी आमदार प्रशांत ठाकूर हे देखील उपस्थित होते. आयुक्त शिंदे यांनी अमृत योजनेची माहिती यावेळी दिली तसेच एमजेपी वाहिनीसह पाच नवीन इएसआर बांधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाप्रसंगी शेकाप नेते जे. एम. म्हात्रे, माजी नगराध्यक्षा चारुशीला घरत, माजी विरोधी पक्षनेते संदीप पाटील, माजी नगरसेवक गणेश कडू, जयंत पगडे आदींसह अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)