शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
3
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
4
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
5
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
6
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
7
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
8
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
9
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
10
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
11
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
12
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
13
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
14
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
15
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
16
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
17
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
18
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
19
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
20
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!

दिग्विजयसिंग यांची ५ तास चौकशी

By admin | Updated: October 16, 2015 04:06 IST

काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंग यांनी गुरुवारी येथील विशेष तपास पथकाच्या (एसआयटी)कार्यालयात जाऊन विधानसभेतील बोगस नियुक्तीप्रकरणी

भोपाळ : काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंग यांनी गुरुवारी येथील विशेष तपास पथकाच्या (एसआयटी)कार्यालयात जाऊन विधानसभेतील बोगस नियुक्तीप्रकरणी आपले बयाण नोंदविले. यावेळी तपास अधिकाऱ्यांनी बंद खोलीत तब्बल ५ तास त्यांचा जाबजबाब घेतला.सिंग बुधवारीच संपूर्ण तयारीनिशी भोपाळमध्ये डेरेदाखल झाले होते. आज सकाळी ते श्यामला हिल्स निवासस्थानावरून निघाले तेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी फौज त्यांच्यासोबत होती. सिंग यांनी मनाई केल्यावरही हे कार्यकर्ते त्यांच्यासोबत एसआयटी कार्यालयात पोहोचले. तेथे पोलिसांनी त्यांना रोखले. यावेळी पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. पाच तासांच्या या चौकशीत एसआयटीचे अधिकारी सलीम खान यांनी सिंग यांना जवळपास २५० प्रश्न विचारले. सिंग आणि त्यांच्या वकिलांनी या प्रश्नांची उत्तर दिली.