शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांचे ४00 एटीएम कार्ड फेकले उकिरड्यावर!

By admin | Updated: July 6, 2016 01:31 IST

पोस्ट ऑफीसचा भोंगळ कारभार उघडकीस.

लोणार (जि. बुलडाणा): बँकिंग व्यवहाराकरिता अनिवार्य असलेले स्टेट बँकेचे ४00 एटीएम कार्ड शहराबाहेरील मोठा मारोती मंदिर संस्थानच्या समोरील शेतात दगडाखाली फेकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने पोस्टाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. स्थानिक स्टेट बँकेच्या शाखेतून एटीएमच्या साहाय्याने बँकिंग व्यवहार होत असल्यामुळे खात्यातून रक्कम काढायची किंवा जमा करायची असेल, तसेच रक्कम कुणाला पाठवायची असेल तर एटीएम कार्डचा मोठय़ा प्रमाणात वापर होतो. बँकिंग व्यवहारात सुसूत्रता आणण्याकरिता बँकेतील प्रत्येक खातेदाराला एटीएम कार्ड वितरित करण्याकरिता पोस्ट ऑफीस कार्यालयाला दिले जातात. एटीएम कार्ड मिळाले नसल्यामुळे ग्राहकांच्या बँकेत एटीएम कार्डकरिता वार्‍याही सुरू होतात. असे असतानाही डिसेंबर २0१४ महिन्यातील जवळपास ४00 एटीएम कार्ड शहरापासून १ कि.मी. अंतरावरील मोठा मारोती मंदिर संस्थानच्या शेतातील दगडाखाली फेकलेल्या अवस्थेत असल्याची माहिती स्टेट बँक प्रशासनाला समजली. सदर गंभीर प्रकाराची शहानिशा करून घेण्यासाठी बँक व्यवस्थापकांनी बँकेचे दोन कर्मचारी दर्शन शर्मा व नारायण आढाव यांना घटनास्थळी पाठवले असता, त्या ठिकाणी बँकेचे जवळपास ४00 एटीएम कार्ड पडलेल्या अवस्थेत आढळून आले. यामुळे पोस्ट ऑफीसचा भोंगळ कारभार उघडकीस आला.एटीएमसाठी मोजावे लागतात ४00 रु.बँकेतील खातेधारकाला एकदा एटीएम कार्ड वितरित केल्यावर त्या खातेधारकाला आपले एटीएम कार्ड हरविले तर परत एटीएम कार्ड काढण्याकरिता ४00 रुपयांचा भुर्दंंड सहन करावा लागतो. एटीएम कार्ड वितरित करताना एखाद्याचा पत्ता पोस्ट ऑफीसला न मिळाल्यास पोस्ट ऑफीसकडून सदर एटीएम कार्ड बँक प्रशासनाच्या स्वाधीन करण्याचा नियम आहे, हे विशेष.