शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचे ३० शिक्षक आदर्श

By admin | Updated: September 10, 2016 02:31 IST

रायगड जिल्हा परिषदेने ३० शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केला आहे.

अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेने ३० शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केला आहे. ५ सप्टेंबर या शिक्षक दिनी होणारा पुरस्कार सोहळा गणेशोत्सवामुळे पुढे ढकलण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी दिली.जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने १५ तालुक्यातील ३० शिक्षकांची निवड या पुरस्कारासाठी केली आहे. श्रीवर्धन तालुक्यातील वाकळघर शालेतील भिकू पांगारकर, अलिबाग भिलजी बोरघर शाळेतील प्रमोद भोपी, रोहे निधी ठाकूरवाडी शाळेतील विद्या रोहेकर, पनवेल (दयानंद मोकल, महाड (सुटवली) निलांबरी घोलप, उरण (काळाधोंडा) बाबुराव म्हात्रे, माणगाव (पहेल) दयानंद ठाकूर, तळा (वैतागवाडी) यशवंत मोंढे, सुधागड-पाली नंबर-१ शाळेतील सुरेंद्र शिंदे, मुरुड (राजपुरी) जितेंद्र मकू, पोलादपूर (कालवली) दिपक जाधव, खालापूर (कांढरोली उर्फ वनखळवाडी) उमेश विचारे, म्हसळा (तोराडी उर्दू शाळा) इक्बाल अ. गफुर कौचाली, पेण (खारढोंबी) गजानन मोकल, कर्जत (माणगाव वरेडी) शिवाजी कावरे या प्राथमिक शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाला.श्रीवर्धन (आदगाव) अनिल पाटील, अलिबाग (पोयनाड) उदय पाटील, महाड वि.ह.परांजपे विद्या मंदिर ज्ञानदेव साळवे, सुधागड-पाली (वावोशी) नरेश शेडगे, माणगाव (पन्हाळघर) निलीमा काप, तळा (बोरघर हवेली) विद्या मांडवकर, उरण (नेटीव्ह इन्स्टीट्युट) संजीव पाटील, म्हसळा (न्यु इंग्लीश स्कूल) मंगेश कदम, पेण (दादर) कमलाकर पाटील, पोलादपूर (ओंबळी) सुरेश साबळे, पनवेल (कोपरा) विजयकुमार बडगुजर, मुरुड (यशंवत नगर) विजयकुमार बनाटे, रोहे (कोलाड) अजय पाटील, खालापूर (वावोशी) मानसी काळे, कर्जत (अभिनव ज्ञान मंदिर) धुराजी शिंदे या माध्यमिक शाळेतील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.