शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा पुरस्कारासाठी २७ शिक्षकांची निवड

By admin | Updated: September 5, 2016 01:34 IST

जिल्हा परिषदेतर्फे शिक्षक दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी २७ शिक्षकांची निवड झाली आहे.

पुणे : जिल्हा परिषदेतर्फे शिक्षक दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी २७ शिक्षकांची निवड झाली आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या हस्ते सोमवारी (दि ५) या पुरस्काराचे वितरण होणार आहे. या पुरस्कारांच्या निवडीसाठी जिल्हा निवड समितीची स्थापना करण्यात आली होती.या पुरस्काराच्या निवडीसाठी राष्ट्रीय तसेच राज्य पुरस्काराच्या निकषांचा विचार केला जातो. पुरस्कारप्राप्त शिक्षकांची नावे पुढीलप्रमाणे : प्रमिला बोऱ्हाडे (शिंगवे, आंबेगाव), प्रमिला केरभाऊ बोऱ्हाडे (शिंगवे, ता. आंबेगाव), विकास कानडे (महाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव), सुभाष दगडे, (चौधरवाडी, ता. बारामती), स्वाती गदादे, (ढवाणवस्ती, ता. बारामती), सुनील नलावडे, (शिवरे, ता. भोर), प्रवीण बदक, (संगमनेर, ता. भोर), सुनील चव्हाण, (घोलेवस्ती, ता. दौंड), नारायण शेंडे, (लडकतवाडी, ता. दौंड), अर्चना दळवी, (बहुली, ता. हवेली), रतन टिळेकर, (नायगाव, ता. हवेली), वंदना मंडलिक (चिंदादेवी, ता. इंदापूर), राजेंद्र भोंग (रामकुंड, ता. इंदापूर), सुशीला डुंबर (माळवाडी, ता. जुन्नर), संतोष पन्हाळे (खामुंडी, ता. जुन्नर), सुभाष दाते (नळावणे, ता. जुन्नर), नंदकुमार वाघमारे (सतारकावस्ती, ता. खेड), वैशाली घुमटकर (चाकण क्र. २, ता. खेड), शोभा वहिले (कान्हे, ता. मावळ), गणेश चासकर (टाकवे बु., ता. मुळशी), रमेश मारणे, (धुमाळ देवकरवाडी, ता. मुळशी), मच्छिंद्र कोलते (पठारवाडी, ता. पुरंदर), सविता शितोळे (यादववाडी, ता. पुरंदर), आशा सकट (तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर), आशा खोमणे (टाकळी हाजी, ता. शिरूर), राखी गलांडे (रांजणे, ता. वेल्हे), रवींद्र कुंभार (तिडकेवाडी, ता. वेल्हे). (प्रतिनिधी)>या वर्षी या पुरस्कारासाठी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख तसेच उपशिक्षक असे एकूण ६७ शिक्षकांचे प्रस्थाव आले होते. या पैकी २७ शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी विस्तार अधिकारी आणि आणि गटशिक्षणाधिकारी यांनी समक्ष शाळेवर जाऊन पाहणी केली आहे. त्यानुसार प्रत्येक तालुक्यातून १ जिल्हा पुरस्कार तर एक प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आला आहे.