शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळासाठी दिली २५० हेक्टर वनजमीन

By admin | Updated: July 12, 2017 04:48 IST

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी वनविभागाची रायगड जिल्ह्यातील २५० हेक्टर जमीन देण्याचा निर्णय राज्य शासनाने आज घेतला.

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी वनविभागाची रायगड जिल्ह्यातील २५० हेक्टर जमीन देण्याचा निर्णय राज्य शासनाने आज घेतला. त्यात सर्वाधिक ८५ हेक्टर जमीन ही पनवेल तालुक्यातील ओवळे गावची आहे. या जमिनीपैकी कांदळवन क्षेत्र हे १०८.६० हेक्टर असून, १४१. ४५ हेक्टर क्षेत्र हे राखीव वन आहे. पनवेलच्या ओवळेसह कोपर (२३.७१ हेक्टर), पारगाव (३६), पागावदुंगी (१८.५०), उलवे (०.२१२), तरघर (३.९२), वाघिवली (०.५९), क्रिक एरिया (९.७८) आणि पनवेल (६,८२ हेक्टर) अशी वनजमीन विमानतळासाठी देण्यात आली आहे. विमानतळासाठी वनजमीन मिळण्यासाठी सिडकोने राज्याच्या प्रधान मुख्य वन संरक्षकांकडे अर्ज केला होता. राज्य शासनाने वनजमिनीसाठी केंद्राकडे परवानगी मागितली होती. ती मिळाल्यावर, विमानतळासाठी जमीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. आज तसा आदेश काढीत महसूल विभागाने त्यावर शिक्कामोर्तब केले.