शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

२१ हजार २०८ विद्यार्थ्यांनी घेतला अकरावीसाठी प्रवेश

By admin | Updated: July 7, 2016 21:23 IST

मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या यादीमध्ये नाव आलेल्या २१ हजार २०८ विद्यार्थ्यांनी गुरूवारपर्यंत महाविद्यालय प्रवेश निश्चित केला आहे

ऑलाइन लोकमतमुंबई, दि. ७ : मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या यादीमध्ये नाव आलेल्या २१ हजार २०८ विद्यार्थ्यांनी गुरूवारपर्यंत महाविद्यालय प्रवेश निश्चित केला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत अकरावीसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख १७ हजार ८२१ झाली आहे.याआदी अकरावी आॅनलाईन प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी सोमवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात आली. त्यात ५९ हजार ५०७ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला होता. मात्र त्यांमधील केवळ २१ हजार २०८ विद्यार्थ्यांनी गुरूवारपर्यंत महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांचे नाव कुठल्याही कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आले नसेल, त्यांनी पुढच्या गुणवत्ता यादीची वाट पाहावी, असे आवाहन शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी केले आहे..................बोर्डाचे नाव पहिली फेरी दुसरी फेरी एकूण प्रवेशएस.एस.सी ८८,२७६ १९,६२७ १,०७,९०३सी.बी.एस.ई ३,१६० ४८२ ३,६४२आय.सी.एस.ई ४,५६२ ९०२ ५,४६४आय.बी १ ० १आय.जी.सी.एस.ई २४९ ८९ ३३८एन.आय.ओ.एस १०१ ४४ १४५इतर २६४ ६४ ३२८एकूण ९६,६१३ २१,२०८ १,१७,८२१