शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

२ हजार कोटींचे इफेड्रिन नष्ट होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 04:22 IST

सोलापूर येथील एका कंपनीमधून ताब्यात घेतलेले दोन हजार कोटी रुपयांचे इफेड्रिन नष्ट करण्याचे आदेश विशेष न्यायालयाने १0 जुलै रोजी दिले.

ठाणे : सोलापूर येथील एका कंपनीमधून ताब्यात घेतलेले दोन हजार कोटी रुपयांचे इफेड्रिन नष्ट करण्याचे आदेश विशेष न्यायालयाने १0 जुलै रोजी दिले. त्यानंतर, ठाणे पोलिसांच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे मंगळवारी यासाठी मंडळाची ना हरकत मागितली.१३ एप्रिल २0१६ रोजी ठाणे पोलिसांनी दोन आरोपींकडून १२ लाख रुपयांचे इफेड्रिन जप्त केले होते. या दोघांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सोलापूर येथील एव्हॉन लाइफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड या फॅक्टरीवर छापा टाकून २ हजार कोटी रुपयांच्या इफेड्रिनची देश-विदेशात तस्करी करणाºया रॅकेटचा भंडाफोड केला होता. अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि तिचा कथित प्रेमी विकी गोस्वामी हादेखील या प्रकरणात आरोपी असून, न्यायालयाने अलीकडेच त्यांना फरार घोषित केले.गेल्या वर्षभरापासून जवळपास १८ टन अमलीपदार्थांचा हा साठा सोलापूर येथील कंपनीमध्ये असून, त्याच्या सुरक्षेसाठी दररोज २४ पोलिसांचा पहारा आहे. दरम्यान, अमलीपदार्थ नष्ट करण्यासाठी शासनाची विशेष समिती कार्यरत असते. न्यायालयाच्या आदेशानुसार, इफेड्रिनचा साठा नष्ट करण्यासाठी या विशेष समितीकडे प्रस्ताव पाठविला जाईल, असे सहायक पोलीस आयुक्त भारत शेळके यांनी सांगितले.