शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

२0 हजार नोक-या मिळणार

By admin | Updated: January 29, 2015 06:03 IST

जगविख्यात मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज येथे भेट घेऊन मुंबई आणि पुणे येथे डाटा सेंटर्स

मुंबई : जगविख्यात मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज येथे भेट घेऊन मुंबई आणि पुणे येथे डाटा सेंटर्स उभारणार असल्याचे सांगितले. त्यासाठी कंपनी २,१०० कोटी रुपये खर्च करणार असून, ती आशिया खंडातील सर्वात मोठी डाटा सेंटर्स असतील. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले, की स्वित्झर्लंडमधील दाव्होसमध्ये झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत आपली कॉग्निझंटचे प्रमुख गॉर्डन कोबर्न यांच्याशी चर्चा झाली. ही कंपनी पुण्याजवळील प्रकल्पाचा विस्तार करून २० हजार नवे रोजगार निर्माण करणार आहे. मायक्रोसॉफ्टच्या मदतीने लवकरच डिजिटल ओळखपत्र तयार करण्याची योजना सुरू करणार असून, आधार कार्डच्या माहितीचा आधार घेऊन अन्य सर्व विविध ओळखपत्रांना एकत्रित करून हे डिजिटल ओळखपत्र तयार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. जीई इलेक्ट्रिक कंपनी ३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. प्रामुख्याने डॉएच बँक, जेपी मॉर्गन, नोमुरा फायनान्शियल सव्हिर्सेस, स्विस अ‍ॅग्रिकल्चर फायनान्सिंग या कंपन्यांनी मुंबईमध्ये गुंतवणुकीसाठी तत्परता दर्शविली, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)