शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात मस्तानी तलावात बुडून २ जणांचा मृत्यू

By admin | Updated: November 22, 2015 18:55 IST

पुण्यातील मस्तानी तलावात बुडाल्याने दोन तरूणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी घडली.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २२ - पुण्यातील हडपसर वडकीनाला येथील मस्तानी तलावात बुडाल्याने दोन तरूणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी घडली. मृतांपैकी एका तरूणाचे अवघ्या काही दिवसांतच लग्न होणार होते, मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याने अतिशय हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री काही तरूण बॅचलर्स पार्टीसाठी तलावाजवळ आले होते.  आज सकाळी सहाच्या सुमारास ते मस्तानी तलावात पोहायला उतरले, मात्र थट्टा-मस्करीच्या नादात त्यांना पाण्याच अंदाज आला नाही. त्यामुळे पोहता न येणारे दोघे जण पाण्याच्या प्रवाहामुळे आत ओढले जाऊन बुडाले, तर इतर तिघे कसेबसे पोहत बाहेर आले. 
बुडालेल्यांपैकी एका तरूणाचे नाव सुनील गायकवाड  (वय २६) असल्याचे समजते. पोलिस व अग्निशामन दलाचे जवान घटनास्थळी पोचले असून मृतदेह शोधण्यासआटी एक बोट तलावात उतरवण्यात आली आहे.