शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरात जि़प व पं़ स साठी १८ टक्के तर मनपासाठी १७ टक्के मतदान

By admin | Updated: February 21, 2017 12:50 IST

सोलापूरात जि़प व पं़ स साठी १८ टक्के तर मनपासाठी १७ टक्के मतदान

सोलापूरात जि़प व पं़ स साठी १८ टक्के तर मनपासाठी १७ टक्के मतदानसोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी बुधवार २१ फेबु्रवारी रोजी सकाळी ७ ते सकाळी ११.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात जि़प व पं़ स १५.८९ टक्के तर मनपासाठी १७ टक्के मतदान झाले़ मतदानास सकाळी ७.३० वाजल्यापासून सुरूवात झाली़ सुरूवातीच्या कालावधीत मतदान केंद्रावर फारशी गर्दी दिसून येत नव्हती़ मात्र १० नंतर मतदान केंद्रावर लांबच्या लांब रांगा लागल्याचे पहावयास मिळाले़ सकाळच्या सत्रात रामलाल चौकातील मतदान केंद्रावरील मतदान यंत्र बंद पडले होते़ त्यामुळे काही वेळ मतदारांना रांगेतच उभे रहावे लागले़ जिल्ह्यातील मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, सांगोला, अक्कलकोट, पंढरपूर, माळशिरस, मंगळेवढा, करमाळा, बार्शी आदी तालुक्यात मोठया उत्साहात मतदानास प्रारंभ झाला़ पानगांव (ता़ बार्शी) येथे मंदाकिनी ज्ञानदेव काळे या अपंग महिलेने प्रभाग १८३ बुथवर मतदानाचा हक्क बजाविला़ वडवळ (ता़ मोहोळ) येथे २१४० पैकी ४८९ (२३ टक्के) जणांनी मतदान केले़ ग्रामीण भागात पहिल्या दोन तासात फक्त ७ टक्के मतदान झाले होते़ दरम्यान, माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे मतदानासाठी पैसे वाटप करताना राष्ट्रवादीच्या १३ जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले़ शिवाय केम (ता़ करमाळा) येथे मतदारांचया स्वागतासाठी केंद्राच्या प्रवेशव्दारावर सडा टाकून रांगोळी काढण्यात आली होती़ शहरात सकाळच्या सत्रात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख,माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्यासह राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेते मंडळींनी आपल्या कुटुंबियांसमवेत मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले़ ----------------सकाळी ७ ते ९़३० पर्यंत मतदान तालुकानिहायजिल्हा परिषद व पंचायत समितीसाठीकरमाळा : ९़९५ टक्केमाढा : ७़४८ टक्केबार्शी : ९़५९ टक्केउत्तर सोलापूर : ८़२१ टक्केमोहोळ : ९़०७ टक्केपंढरपूर : ५़५७ टक्केसांगोला : ६़१२ टक्केमंगळवेढा : ५़५९ टक्केदक्षिण सोलापूर : ७़८२ टक्केअक्कलकोट : ८़०० टक्केमाळशिरस : ९़४७एकूण : ७़९७