शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांत १५ हजार डाऊनलोड

By admin | Updated: July 10, 2015 03:21 IST

पश्चिम रेल्वेमार्गावर उपनगरीय लोकल प्रवाशांसाठी पेपरलेस मोबाइल तिकीट सेवा सुरू केल्याच्या पहिल्या दोन दिवसांत १५ हजार प्रवाशांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले.

मुंबई : पश्चिम रेल्वेमार्गावर उपनगरीय लोकल प्रवाशांसाठी पेपरलेस मोबाइल तिकीट सेवा सुरू केल्याच्या पहिल्या दोन दिवसांत १५ हजार प्रवाशांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले. सहा महिन्यांपूर्वी रेल्वेकडून मोबाइल तिकीट सेवा (यूटीएस आॅन मोबाइल अ‍ॅप) सुरू करण्यात आली. या सेवेला प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. यात मोबाइलवर तिकीट आल्यानंतरही प्रवाशांना स्थानकात येऊन एटीव्हीएमवर त्याची प्रिंट काढावी लागत होती. त्यामुळे मोबाइल तिकीट सेवेचा फायदा काय, असा सवाल उपस्थित केला जात होता. यात सुधारणा करून त्यात पेपरलेस मोबाइल अनारक्षित तिकीट सेवा बुधवारपासून सुरू करण्यात आली. ज्या प्रवाशांकडे स्मार्ट फोन आहे त्यांनाच या सेवेचा लाभ घेता येणार आहे. या अ‍ॅपचा वापर करून सुमारे ५०० प्रवाशांनी तिकीट काढल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शरत चंद्रायन यांनी सांगितले. ही संख्या आणखी वाढत जाईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या अ‍ॅपसाठी जीपीएस कव्हरेज आणि जीपीआरएस जोडणी चांगली असणे गरजेचे असल्याचे चंद्रायन यांनी सांगितले. सहा महिन्यांपूर्वी तयार केलेले अ‍ॅप व त्यात सुधारणा करत विकसित केलेले अ‍ॅप यांना मिळालेला प्रतिसाद पाहता एक लाख प्रवाशांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे.