शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

३ वरिष्ठ निरीक्षकांसह १५ जणांची बदली

By admin | Updated: November 29, 2015 02:42 IST

गुन्हे शाखेच्या ३ वरिष्ठ निरीक्षकांसह १५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. प्रशासकीय कारणास्तव बदल्या केल्या असल्याचे दर्शविण्यात आले असले तरी पोलीस

मुंबई : गुन्हे शाखेच्या ३ वरिष्ठ निरीक्षकांसह १५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. प्रशासकीय कारणास्तव बदल्या केल्या असल्याचे दर्शविण्यात आले असले तरी पोलीस आयुक्त अहमद जावेद काहींच्या कामाबाबत असमाधानी असल्याने त्यांना हलविण्यात आले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. गुन्हे शाखेतील माधव मोरे यांची नवघर पोलीस ठाणे, लिंबण्णा व्हनमाने यांची कुरार आणि श्रीधर हंचाटे यांची विक्रोळी पोलीस ठाण्यात नेमणूक करण्यात आली आहे. संरक्षण व सुरक्षा शाखेमध्ये असलेल्या ज्ञानेश्वर जवळकर यांची अंधेरी पोलीस ठाण्यात, अरुण माने यांची वर्सोवा पोलीस ठाण्यात बदली केली आहे. मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पांडुरंग शिंदे यांची डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात तर शिंदे यांच्या जागी वाहतूक / संरक्षण व सुरक्षा विभागाचे वरिष्ठ निरीक्षक तानाजी सुरुलकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. विक्रोळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिनेश देसाई यांना विशेष शाखा १मध्ये धाडण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सशस्त्र पोलीस दलातील पोलीस निरीक्षक लक्ष्मण शिंदे (मालवणी), विशेष शाखेतील शोभा पिसे (मालाड) व ठाण्यातून आलेल्या सुरेश कदम यांची डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.