शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

धनगर आरक्षणाचा निर्णय १५ दिवसांत

By admin | Updated: January 5, 2015 06:45 IST

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याच्या दृष्टीने आगामी १५ दिवसांत महाधिवक्त्यांसोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला

नागपूर : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याच्या दृष्टीने आगामी १५ दिवसांत महाधिवक्त्यांसोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली. धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने आयोजित आरक्षण अंमलबजावणी अधिवेशनात ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी विधानसभेतील ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख होते. आरक्षणाच्या मुद्द्यावर धनगर समाज आक्रमक भूमिकेत होता व त्याचा प्रत्यय उपस्थित नागरिक आणि व्यासपीठावरील नेत्यांच्या भाषणातूनही व्यक्त होत होता. हा मूड लक्षात घेऊनच मुख्यमंत्र्यांनी सरकारची बाजू मांडली. धनगर समाजाला आरक्षण लागू करण्यासाठी दिलेल्या शब्दावर आम्ही ठाम आहोत. घाईघाईने हा निर्णय घेतल्यास मराठा आरक्षणाप्रमाणे न्यायालयात तो टिकणार नाही. म्हणून याला कायदेशीर चौकटीत बसविण्यासाठी येत्या १५ दिवसांत धनगर समाजाच्या नेत्यांसोबत राज्याच्या महाधिवक्त्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली जाईल व त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. याप्रसंगी गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी सरकारमध्ये राहून याबाबत पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले, तर महादेव जानकर यांनी नवीन सरकारला थोडा वेळ द्यावा, अशी विनंती उपस्थितांना केली. (प्रतिनिधी)