शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

१४८ वर्षे झाली... अजून किती?

By admin | Updated: August 5, 2016 16:18 IST

शिरुर शहरापासून दिड किलोमीटर अंतरावर घोडेनदीवरील सतराकमानीचा पूल बांधून १४८ वर्षे लोटली आहेत. इंग्रजी सरकारने हा पुल बांधतानाच याचे आयुष्य १५० वर्षे निश्चित केले होते

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. ५ : शिरुर शहरापासून दिड किलोमीटर अंतरावर घोडेनदीवरील सतराकमानीचा पूल बांधून १४८ वर्षे लोटली आहेत. इंग्रजी सरकारने हा पुल बांधतानाच याचे आयुष्य १५० वर्षे निश्चित केले होते. २०१७ साली या पुलाला १५० वर्षे पुर्ण होतील इंग्रज सरकारने (इंग्लंड) याबाबत सहा वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्कही साधला आहे. यामुळे आता या पुलाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

शिरुर हे विदर्भ मराठवाड्याचे प्रवेशद्वार समजले जाते. विदर्भाला जोडण्यासाठी शिरूर अहमदनगर सीमेवर १८६६ साली इंग्रजांनी घोड नदीवर सतरा कमानीच्या कामाची सुरुवात केली. २४० मीटर लांबीच्या १०-४० मीटर रुंदी तर ११ मीटर उंचीच्या या पुलाचे काम त्यावेळी केवळ एका वर्षात पुर्ण करण्यात आले. १८६७ साली हा पुल वापरण्यासाठी खुला करण्यात आला. त्यावेळी या पुलाला केवळ १ लाख ४ हजार रुपये खर्च आला. या पुलाला १२-२० मीटर लांबीचे असे १७ गाळे बांधण्यात आले असल्याने या पुलास १७ कमानीचा पुल म्हणून संबोधले जाते. प्रत्येक कमानीची जाडी ७० सेंटिमीटर एवढी आहे.

हा पूल दगडी होता. सतराकमानी पुल देखील दगडी आहे. नूतनीकरणाचे काम झाले असले तरी त्याचा फार फायदा होईल, याबाबत शंका आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे सूतोवाच केले आहे. यात या पुलाचेही स्ट्रक्चरल आॅडिट होईल. इंग्रज देशातून जाऊन ६९ वर्षे लोटली, ते आपल्या देशी परतले. मात्र काम करण्याची त्यांची पद्धत अजूनही आदर्शवत अशी आहे.