शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात १४ वर्षीय शाळकरी मुलाचा नरबळी?

By admin | Updated: August 21, 2016 03:17 IST

दिवेगव्हाण (ता. करमाळा) येथील प्रदीप पांडुरंग निंबाळकर या १४ वर्षांच्या इयत्ता नववीमधील विद्यार्थ्याचा खून करण्यात आला. हा मुलगा गुरुवारपासून बेपत्ता होता.

करमाळा (सोलापूर) : दिवेगव्हाण (ता. करमाळा) येथील प्रदीप पांडुरंग निंबाळकर या १४ वर्षांच्या इयत्ता नववीमधील विद्यार्थ्याचा खून करण्यात आला. हा मुलगा गुरुवारपासून बेपत्ता होता. त्याचा मृतदेह शनिवारी सकाळी उसाच्या फडात आढळून आला़ करमाळा तालुक्यातील केत्तूर येथील सुभाषचंद्र बोस विद्यालयात इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत असलेला प्रदीप हा गुरुवारी दुपारी सप्ताहासाठी गावात गेला होता. रात्री परत न आल्याने दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दिवसभर त्याला शोधण्यात आले. पण त्याचा तपास लागला नाही. शनिवारी सकाळी हिंगणी-देलवडी शिवारात उसाच्या फडात त्याचा मृतदेह मिळाला. पोलिसांना घटनास्थळी प्रदीपच्या गळ्यावर जखमा आढळून आल्या तर मृतदेहाजवळ पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने अर्धवट खड्डा खणून ठेवला होता. त्याशिवाय टी-शर्टची एक गुंडी मिळाली. नरबळीच्या उद्देशाने तर हा खून झाला नाही ना? अशी गावात चर्चा आहे. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)