शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण मुंबईत लागणार १,२५० सीसीटीव्ही कॅमेरे

By admin | Updated: November 30, 2015 03:13 IST

शहराची सुरक्षितता अधिक भक्कम करण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्था राखणे, वाहतूक नियंत्रणाला मदत करणे, यासाठी शहरातील अतिमहत्त्वाच्या ठिकाणी बसविण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही

मुंबई : शहराची सुरक्षितता अधिक भक्कम करण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्था राखणे, वाहतूक नियंत्रणाला मदत करणे, यासाठी शहरातील अतिमहत्त्वाच्या ठिकाणी बसविण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही यंत्रणेच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा सोमवारी होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी साडे अकरा वाजता ताजमहल हॉटेल येथे हा कार्यक्रम होणार आहे. मुंबईची सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी संपूर्ण शहरात जागतिक दजार्चे व उच्च क्षमता असलेले सुमारे ६ हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात दक्षिण मुंबईतील कुलाबा ते वरळी दरम्यानच्या संवेदनशील व महत्त्वाच्या ठिकाणी सुमारे १२५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. या प्रकल्पात ३ नियंत्रण कक्ष असतील. वाहनांच्या नंबर प्लेट डिटेक्शन, व्हिडीओ अ‍ॅनालिटिक्स, तसेच एक हजार पोलीस वाहनांचे जीपीएस ट्रॅकिंग करण्यात येणार आहे. अपर मुख्य सचिव (गृह) के. पी. बक्षी यांनी ही माहिती दिली. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम पुढच्यावर्षी एप्रिलपर्यंत तर तिसऱ्या व अंतिम टप्प्याचे काम आॅक्टोबर २०१६ मध्ये पूर्ण होणार आहे. हे काम एल अ‍ॅन्ड टी कंपनी मार्फत करण्यात येत आहे, तसेच या प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार ‘मेसर्स प्राइस वॉटर हाऊस कुपर्स’ हे आहेत.