शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

भामरागडच्या 100 गावांचा संपर्क तुटला

By admin | Updated: September 7, 2014 02:11 IST

अनेक दिवसांच्या खंडानंतर विदर्भातील नागपूर, चंद्रपूर व भंडारा आणि गडचिरोली या चार जिलंमध्ये शनिवारी दुपारी चांगला पाऊस बरसला.

नागपूर : अनेक दिवसांच्या खंडानंतर विदर्भातील नागपूर, चंद्रपूर व भंडारा आणि गडचिरोली या चार जिलंमध्ये शनिवारी दुपारी चांगला पाऊस बरसला. छत्तीसगडमध्ये संततधार पाऊस सुरू असल्याने गडचिरोली जिलत पामुलगौतम, पर्लकोटा नदीची पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे  भामरागड तालुक्यातील 1क्क् गावांचा संपर्क तुटला असून आलापल्ली-भामरागड मार्ग शुक्रवारच्या रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद झाला आहे. 
पामुलगौतम व इंद्रावती नदीही तुडूंब भरून वाहत असल्याने भामरागडला बेटाचे स्वरूप आले आहे. गेल्या 24 तासात गडचिरोली जिलत 18.46 च्या सरासरीने 221.6 मिमी पाऊस झाला आहे. शनिवारच्या सकाळी 8 वाजेर्पयत सर्वाधिक पाऊस भामरागड तालुक्यात 153 मिमी झाला़ 
नागपूरसह आसपासच्या परिसरात दुपारी एक तास जोरदार पाऊस बरसला. चंद्रपूर शहरासह जिलतील काही भागात शनिवारी दुपारी 1.3क् वाजतापासून  मुसळधार पावसाने हजेरी लावली. सायंकाळी 4 वाजतानंतरही पावसाची रिमङिाम सुरूच होती. परिणामी काही काळ जनजीवन विस्कळीत झाले. या पावसाने शेतक:यांना दिलासा मिळाला आहे. 
भंडारासह जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये दुपारी 2 वाजताच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. परिणामी पाण्यासाठी चिंतेत असलेल्या शेतक:यांना दिलासा मिळाला आहे. भंडारा, तुसमर, 
मोहाडी व पवनी तालुक्यातील काही भागात पाऊस बरसल्याचे वृत्त 
आहे. 
भंडा:यात मुसळधार पावसाने काही काळासाठी जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावरील रहदारीला अडथळा निर्माण झाला.(लोकमत न्यूज नेटवर्क)