शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

‘१00 मिडी बस’ला बेस्ट वर्कर्स युनियनचा विरोध

By admin | Updated: June 9, 2016 06:18 IST

१00 मिडी बसेस भाड्याने घेण्यासाठी बेस्ट प्रशासनाने खासगी कंत्राटदारांकडून ई-टेंडरिंगव्दारे निविदा मागविल्या आहेत.

मुंबई : १00 मिडी बसेस भाड्याने घेण्यासाठी बेस्ट प्रशासनाने खासगी कंत्राटदारांकडून ई-टेंडरिंगव्दारे निविदा मागविल्या आहेत. हा एकप्रकारे बेस्टच्या खासगीकरणाचा डाव असून त्याला विरोध करण्यासाठी बुधवारी दुपारी बेस्ट वर्कर्स युनियनने वडाळा डेपो येथे निदर्शने केली. शिवाय या बसेस रस्त्यावर आणल्या, तर बंद करण्यात येईल, असा इशाराही संघटनेने बुधवारी दिला आहे.यासंदर्भात संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, बेस्ट प्रशासनाने १00 मिडी बसेस खासगी कंत्राटदारांकडून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात प्रति किलोमीटरप्रमाणे या बसना दर ठरवून देण्यात येणार आहेत. प्रतिदिन किमान २00 किलोमीटर्स बस चालनाची हमीही कंत्राटदारांना देण्यात आली आहे. कंत्राटदाराला प्रती किलोमीटर देण्यात येणाऱ्या दरामध्ये प्रतिवर्षी पाच टक्क्यांची वाढ देण्यात येईल आणि त्याशिवाय प्रतिवर्षी इंधनाच्या दरातील फरकाची वाढसुद्धा देण्यात येणार असल्याचे संघटनेने सांगितले.प्रवासी कराची जबाबदारी कंत्राटदारावर टाकण्याऐवजी बेस्ट उपक्रमाने स्वत:वर घेतल्याचा आरोपही संघटनेने केला आहे. खासगी कंत्राटदारांना त्यांच्या यंत्रणेसाठी प्रती बस वर्ष एक रुपये या दराने शिवाजीनगर, देवनार, मालवणी या आगारांच्या बाजूला असलेले मोक्याचे भूखंड देण्यात येणार आहे. त्या भूखंडावर या खासगी कंत्राटदारांच्या बसगाड्यांची देखभाल करण्यासाठी लागणारी यंत्रणा, मुलभूत सोयीसुविधा उभी करण्यास परवानगीही कंत्राटात देण्यात आल्याचे संघटनेने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)