शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

सलाईनसाठी मिळाला १० लाखांचा निधी

By admin | Updated: January 13, 2015 01:05 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) मागील दोन महिन्यांपासून सलाईनचा तर आठवड्यापासून स्पिरीटचा तुटवडा पडला आहे. या संबंधीचे वृत्त लोकमतने सोमवारी मेडिकलचे ‘स्पिरीट’

मेडिकल : पालकमंत्र्यांनी घेतली दखल नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) मागील दोन महिन्यांपासून सलाईनचा तर आठवड्यापासून स्पिरीटचा तुटवडा पडला आहे. या संबंधीचे वृत्त लोकमतने सोमवारी मेडिकलचे ‘स्पिरीट’ हरवले या मथळ्याखाली प्रकाशित करताच खळबळ उडाली. स्वत: पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यात लक्ष घातले. त्यांनी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्याशी संपर्क साधून सोयी उपलब्ध करून देण्याची सूचना केली. त्यानुसार सलाईनसाठी दहा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात औषधांच्या नावाने ठणठणाट आहे. गोरगरीब रुग्णांना पदरमोड करून औषधांची खरेदी करावी लागत आहे. मेडिकलच्या बाह्यरुग्ण (ओपीडी) विभागात दररोज दोन हजारावर रुग्ण विविध भागातून येतात. परंतु रुग्णालयाच्या औषधालयाकडून लिहून दिलेली निम्मी औषधे मिळत नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिजैविकांसाठी तर थेट बाहेरचाच रस्ता दाखविला जातो. आकस्मिक विभागात तर अपघातग्रस्त किंवा अनोळखी व्यक्ती आल्यास त्याचे नातेवाईक येईपर्यंत त्यांच्यावर औषधोपचार थांबविला जात असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. विशेष म्हणजे, २०१३ पासून नवे दरपत्र (रेट कॉन्ट्रॅक्ट) लागू न झाल्याने व मेडिकलला औषध व साहित्याचा पुरवठा करणाऱ्या विविध कंपन्यांचे बिल थकल्याने औषधांचा तुटवडा पडला आहे. या विषयी लोकमतने वाचा फोडली.याची दखल अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांनी घेतली. त्यांनी दुपारी औषध विभागाची बैठक घेऊन स्थिती जाणून घेतली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांच्याशी फोनवर संपर्क साधला. समस्यांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी तुर्तास सलाईनची समस्या सोडविण्याची सूचना केली. डॉ. निसवाडे यांनी तत्काळ यासाठी दहा लाख रुपये उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगितले. (प्रतिनिधी)