शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

२ आॅक्टोबर रोजी १0 तासांचा ब्लॉक

By admin | Updated: September 25, 2016 01:13 IST

दिवा स्थानकात डाऊन लोकल मार्गावर कट-कनेक्शन काम केले जात असून या कामांसाठी २ आॅक्टोबर रोजी दहा तासांच्या ब्लॉकचे नियोजन करण्यात आले आहे. १६ आणि २३ आॅक्टोबर

मुंबई : दिवा स्थानकात डाऊन लोकल मार्गावर कट-कनेक्शन काम केले जात असून या कामांसाठी २ आॅक्टोबर रोजी दहा तासांच्या ब्लॉकचे नियोजन करण्यात आले आहे. १६ आणि २३ आॅक्टोबर रोजीही ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक रवींद्र गोयल यांनी दिली.दिवा स्थानकात जलद लोकल गाड्यांना थांबा देण्यात यावा, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. त्याची दखल घेत एमआरव्हीसीकडून जलद लोकलसाठी प्लॅटफॉर्म बांधण्याचा निर्णय झाला. त्यासाठी गेल्या वर्षभरापासून कामही केले जात आहे. अखेरच्या कामात रुळांचे काम करतानाच काही प्लॅटफॉर्मची कामे केली जात आहेत. त्यासाठी प्रत्येक रविवारी चार मोठ्या ब्लॉकचे नियोजन केले होते आणि यातील दहा तासांचा पहिला मोठा ब्लॉक १८ सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेसहापर्यंत घेण्यात आला. मात्र संध्याकाळी पाऊण तास अगोदरच ब्लॉकचे काम पूर्ण करण्यात आले. या ब्लॉकनंतर आणखी तीन ब्लॉकचे नियोजन रविवारी करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक रवींद्र गोयल यांनी दिली. २ आॅक्टोबर आणि त्यानंतर १६ व २३ आॅक्टोबर रोजी ब्लॉक घेण्यात येईल, असे गोयल यांनी सांगितले. यातील २ आॅक्टोबरला घेण्यात येणारा ब्लॉक हा दहा तासांचा असेल, तर त्यानंतरचे ब्लॉकही साधारणपणे दहा तासांचे घेण्याचे नियोजन असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)