शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

शिरूर अनंतपाळमध्ये रक्तदान शिबिरात तरुणांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:15 IST

उद्घाटन ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्रभाकरराव कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी अनंतपाळ नूतन विद्यालयाचे प्राचार्य शिवाजीराव मादलापुरे होते. यावेळी लातूर ...

उद्घाटन ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्रभाकरराव कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी अनंतपाळ नूतन विद्यालयाचे प्राचार्य शिवाजीराव मादलापुरे होते. यावेळी लातूर महापालिकेचे नगरसेवक अजित पाटील कव्हेकर, राष्ट्रवादी युवकचे प्रवक्ते सूरज चव्हाण, पोलीस निरीक्षक पी. बी. कदम, लोकमतचे वृत्तसंपादक धर्मराज हल्लाळे, वरिष्ठ शाखा व्यवस्थापक नितीन खोत, ग्रामस्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनराज पाटील धामणगावकर, डॉ. अरविंद भातांब्रे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव पाटील, मोहनराव भोसले, प्रा. महेताब शेख, अब्दुल अजीज मुल्ला, सुधीर लखनगावे यांची उपस्थिती होती.

प्रास्ताविक धनराज पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन सुनील जाधव यांनी केले. आभार रमेश मुळे यांनी मानले. यशस्वीतेसाठी अमोल पाटील, दत्ता भोसले, बाळासाहेब पाटील, राहुल पाटील, सुनील जाधव, गणेश पाटील, बाळासाहेब सुरवसे, वीरभद्र दरेकर, बाबुराव बोरोळे, ओमप्रकाश तांबोळकर, महादेव आवाळे, पवन बिरादार, राजीव लोणकर यांच्यासह अनंतपाळ नूतन विद्यालयाच्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

युवकांना व्यासपीठ उपलब्ध...

यावेळी प्रभाकरराव कुलकर्णी म्हणाले, लोकमतने अनंतपाळ नूतन विद्यालयाच्या माध्यमातून शहरात विविध उपक्रम राबविले आहेत. युवक, सामाजिक कार्यकर्त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. नगरसेवक अजित पाटील कव्हेकर, सूरज चव्हाण यांनी लोकमतच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक प्रश्न मार्गी लागल्याचे सांगितले. डाॅ. अरविंद भातांब्रे यांनी रक्तदान शिबिरामुळे महिलेचे प्राण वाचल्याचे सांगितले.

शिबिरास ग्रामस्वराज संघटनेच्या कार्यकर्त्यांसह अशोकराव पाटील मित्र मंडळ, शिवनेरी वरिष्ठ महाविद्यालय, अनंतपाळ नूतन विद्यालयाचा प्रतिसाद मिळाला.

ग्रामस्वराज्यचा पुढाकार...

रक्तदान शिबिरास धनराज पाटील धामणगावकर यांनी स्थापन केलेल्या ग्रामस्वराज्यचा पुढाकार राहिला. शहर आणि ग्रामीण भागातील विकासाची दरी कमी करून न्यायासाठी ग्रामस्वराज्य संघटना सदैव कार्य करीत आहे. आगामी काळात अशा विविध सामाजिक उपक्रमात संघटना आघाडीवर राहील, असे धनराज पाटील धामणगावकर यांनी सांगितले.

लोकमत रक्तदान मोहिमेतील आजचे रक्तदाते...

ॲड. सुहास मादलापुरे, पवन बिरादार, धनराज पाटील धामणगावकर, अमोल पाटील, रमेश मुळे, अजय शिंदे, पवन मादलापुरे, राजकुमार तेलंगे, मोहम्मद कोतवाल, गोविंद पांचाळ, हिरानंद काळे, परमेश्वर सूर्यवंशी, चंद्रकात तेलंगे, ओम भोसले, गणेश पाटील, प्रवीण कोरे, अविनाश शिंदे, विशाल भोसले, अरूण सुतार, पांडुरंग पाटील, विनायक माने, दशरथ भोसले, वैभव मोहिते, अमोल बोळंंगे, खंडू कोरे, सुग्रीव बोयणे, कालिदास कोरे, आनंद पौळकर, राहुल पाटील, दत्तात्रय भोसले, बालाजी आलुरे, सुधाकर हंकारले, मनोज पाटील, ऋतुराज सुतार, संदेश फुलारी, विकास कलवले, चंद्रकांत शिंदे, केशव मादलापुरे, गोविंद शिंदे, बाळासाहेब वाघमारे, ज्ञानेश्वर मुरूडकर यांनी रक्तदान केले.