शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बिनविरोध सदस्यांचा ब्रह्मवाडीत सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:00 IST

... अंधोरी येथे गणपती मुळके यांचा सत्कार अहमदपूर : तालुक्यातील अंधोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायक गणपती मुळके ...

...

अंधोरी येथे गणपती मुळके यांचा सत्कार

अहमदपूर : तालुक्यातील अंधोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायक गणपती मुळके हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सपत्नीक सत्कार करून निरोप देण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब बयास, डॉ. बालाजी गुद्दे, किनगाव येथील आरोग्य सहायक एन.बी. फड, पी.व्ही. दराडे यांची उपस्थिती होती.

...

सेवानिवृत्त ज्ञानोबा गोटके यांचा सत्कार

औसा : तालुक्यातील मनोहर तांडा येथील प्रतिभानिकेतन माध्यमिक आश्रमशाळेतील सहशिक्षक ज्ञानोबा गोटके हे सेवानिवृत्त झाले आहेत. त्याबद्दल त्यांचा शाळेच्या वतीने सपत्नीक सत्कार करून निरोप देण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रामदास चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य शालिनी चव्हाण, सचिव प्रदीप चव्हाण, ए.एम. देडे, अनंत चव्हाण, विकास चव्हाण, मुख्याध्यापक ए.बी. सगर, लिंबाळकर, मुख्याध्यापक सी.जी. राठोड, शिंदे, मुस्कावाड, जोशी, प्रशांत राठोड, एस.एम. वैरागकर, व्ही.डी. कांबळे आदी उपस्थित होते.

...

प्रदेशाध्यक्षपदी जान्हवी पिटले यांची निवड

निलंगा : महर्षी वाल्मीकी संघ संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी लांबोटा येथील जान्हवी पिटले यांची निवड संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी करून नियुक्तीपत्र दिले, तसेच त्यांचा सत्कार केला. यावेळी श्यामभाऊ बोरूळवाड, परमेश्वर पाटील, तातेराव भंडारे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा बेबीताई विंचुरे, शिवमाला गिनेवाड, रत्नाताई जाधव आदींची उपस्थिती हाेती.

...

सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

जळकोट : तालुक्यातील जगळपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक वैजनाथ मुंढकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सचिव आकाश वाघमारे, उपसरपंच श्याम लोहकरे, दत्ता हेरकर, रामचंद्र मुळे, प्रदीप गुळवे, राजेश्वर डोंगरे, देशमुख, मुळे आदी उपस्थित होते.