शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

सरस्वतीनगर येथून दुचाकीची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:19 IST

किरकोळ कारणावरून मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा लातूर - संगनमत करून किरकोळ कारणावरून फिर्यादी तसेच त्यांच्या पत्नी व मुलीला शिवीगाळ करून ...

किरकोळ कारणावरून मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा

लातूर - संगनमत करून किरकोळ कारणावरून फिर्यादी तसेच त्यांच्या पत्नी व मुलीला शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. बोटावर बुक्कीने मारून जखमी केल्याची घटना उदगीर येथे घडली. याबाबत शिवाजी संभाजी शिवपुजे (रा. आनंदनगर, उदगीर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विठ्ठल तुकाराम फुलारी व अन्य तिघांविरुद्ध (सर्व रा. खरोळा, ता. रेणापूर) उदगीर शहर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ. पुट्टेवाड करीत आहेत.

पिकात जनावरे सोडल्यावरून मारहाण

लातूर - खानापूर तांडा येथील शिवारात फिर्यादीच्या शेतात जनावरे सोडून दिले. याबाबत विचारणा केली असता त्यांना लाथाबुक्क्याने, दगडाने व काठीने मारून दुखापत केल्याची घटना घडली. याबाबत इफ्तेयार उस्मान काझी (रा. औसा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अभय सुभाष राठोड व अन्य तिघांविरुद्ध (सर्व रा. औसा तांडा) औसा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला. तपास पोना. गिरी करीत आहेत.

उसने पैसे घेतल्याच्या कारणावरून मारहाण

लातूर- उसने घेतलेले पैसे का देत नाही म्हणून, लाथाबुक्क्याने मारून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना सिद्धेश्वर चौक लातूर येथे घडली. याबाबत शेख मोहंमद कैफ वहिद (रा.बोळे गल्ली, लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रवी ड्रायव्हर (पूर्ण नाव माहीत नाही) याच्याविरुद्ध गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोउपनि. कव्हाळे करीत आहेत.

दुचाकीला पीकअपची धडक, दोघे जखमी

लातूर - शेळगी व ताडमुगळी रस्त्यावर पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या केए ५६-४७२२ या क्रमांकाच्या वाहनचालकाने फिर्यादी महेबूब पाशा पटेल यांच्या एमएच १२ एफटी १२८१ या क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली. यात फिर्यादी तसेच फिर्यादीचा मुलगा जखमी झाला. याबाबत महेबूब पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून केए ५६-४७२२ या क्रमांकाच्या पीकअप चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.