शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूरच्या सुपुत्रांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:24 IST

यावेळी गावचे सुपुत्र सहायक वन संरक्षक राजकुमार पटवारी हे मेळघाट व्याघ्र प्रकल्प चिखलदरा येथून, शिवकांत बिरादार हे मुख्याध्यापक ...

यावेळी गावचे सुपुत्र सहायक वन संरक्षक राजकुमार पटवारी हे मेळघाट व्याघ्र प्रकल्प चिखलदरा येथून, शिवकांत बिरादार हे मुख्याध्यापक पदावरून तर शिवशंकर कोरे हे आयटीआय उस्मानाबाद येथून सेवानिवृत्त झाले. यानिमित्त गावच्या सुपुत्रांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जि. प. अध्यक्ष राहुल केंद्रे म्हणाले की, सेवानिवृत्तीनंतर अनेक सत्कार, निरोप समारंभ पार पडतात; परंतु गावकऱ्यांच्यावतीने गौरव सोहळा प्रथमच पार पडत आहेे. बसवराज पाटील म्हणाले की, सेवा निवृत्तीनंतर गावचे हे सुपुत्र गंगापूर गावचा विकास करण्यासाठी प्रयत्न करतील. सेवानिवृत्त वनाधिकारी राजकुमार पटवारी यांनी आपल्या सेवेतील अनुभवाचा फायदा घेऊन गंगापूर गाव व परिसरात वृक्षारोपण व संवर्धन चळवळ पुढे नेण्यासाठी काम करावे, असेही ते म्हणाले. यावेळी जि.प. माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कल्याण पाटील, जि.प. सदस्या उषाताई रोडगे, सभापती शिवाजीराव मुळे, सुधाकर बिरादार यांनी मनाेगत व्यक्त केले.

यशस्वीतेसाठी सरपंच जयश्री नागभूषण कोरे, उपसरपंच गणेश बिरादार, माजी उपसरपंच सुधाकर बिरादार, राजकुमार बिरादार आदींसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन कपिल बिरादार यांनी तर आभार राजकुमार गुरुजी यांनी मानले.