शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

हत्तीबेटाचे उर्वरित क्षेत्र सह्याद्री-देवराईच्यावतीने विकसित करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:26 IST

हत्तीबेट पर्यटन स्थळाच्या डोंगरावर पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे व सिनेअभिनेते सयाजीराव शिंदे यांच्या हस्ते फुलपाखरू उद्यानाचा शुभारंभ करण्यात आला. ...

हत्तीबेट पर्यटन स्थळाच्या डोंगरावर पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे व सिनेअभिनेते सयाजीराव शिंदे यांच्या हस्ते फुलपाखरू उद्यानाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात शिंदे यांनी हत्तीबेटाचे उर्वरित क्षेत्र सह्याद्री-देवराईच्यावतीने विकसित करण्याची घोषणा केली. हत्तीबेट पर्यटनाचा विकास आराखडा व त्यासाठी लागणारा आवश्यक निधी लवकरच मंजूर करून देण्याची ग्वाही राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी यावेळी दिली. प्रारंभी पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे व सिनेअभिनेते सयाजीराव शिंदे यांच्या हस्ते हत्तीबेटावर वृक्षारोपण करण्यात आले. या ठिकाणी करण्यात येत असलेल्या फुलपाखरू उद्यान कामाचा शुभारंभही बनसोडे व शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, वृक्षमित्र रमेश अंबरखाने, सभापती शिवाजी मुळे, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, गटविकास अधिकारी महेश सुळे, ज्ञानेश्वर पाटील, नाम फाऊंडेशनचे विलास चामे, सह्याद्री-देवराईचे जिल्हा समन्वयक सुपर्ण जगताप, डॉ. बी.आर. पाटील, अमृत सोनवणे, ॲड. सुपोषपाणी आर्य, सौदागर कदम, युवराज धोतरे, चेअरमन सूर्यकांत रोडगे, जि.प.चे माजी सदस्य चंद्रप्रकाश खटके, अभिजित साकोळकर, सतीश खरात, भालेराव जाधव, लक्ष्मण बतले, गजानन बिरादार, लातूर विभागाच्या सहायक वन संरक्षक व्ही.बी. तांबे, वन परिक्षेत्र अधिकारी शिल्पा गीते, वन परिमंडळ अधिकारी गोविंद माळी, तुकाराम वंजे, गंगाधर काळे, वनरक्षक श्रीकृष्ण मामडगे, सुभाष वटपलवार, वन कर्मचारी विठ्ठल सूर्यवंशी, देवीदास डोंबाळे यांची उपस्थिती होती. प्रारंभी व्ही. एस. कुलकर्णी व गंगा महाराज यांनी प्रमुख अतिथींचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.