शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

लातुरात रात्रीचा प्रवास धाेक्याचा; श्वानांच्या झुंडी उतरतात रस्त्यावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:26 IST

या श्वानांना आवरा... लातूर शहरातील रस्त्यांवर, चाैकाचाैकात माेकाट श्वानांच्या झुंडीच्या झुंडी फिरतात. रात्री शहरातून प्रवास करताना या झुंडी वाहनांचा, ...

या श्वानांना आवरा...

लातूर शहरातील रस्त्यांवर, चाैकाचाैकात माेकाट श्वानांच्या झुंडीच्या झुंडी फिरतात. रात्री शहरातून प्रवास करताना या झुंडी वाहनांचा, नागरिकांचा पाठलाग करतात. यावेळी भेदरलेले नागरिक, वाहनधारकांचे अपघात हाेत आहेत. आता या माेकाट श्वानांना आवरण्याची मागणी हाेत आहे.

कुत्र्यांच्या नसबंदीसाठी नियाेजनाचा अभाव...

माेकाटपणे रस्त्यावर, चाैकाचाैकात वावरणाऱ्या श्वानांची नसबंदी करण्यासाठी प्रशासन, मनपाकडे नियाेजनाचा अभाव असल्याचे दिसून येते. फारशी नसबंदी हाेत नसल्यानेच या झुंडी सध्याला लातूर शहरात पहायला मिळत आहेत. आता प्रशासन, मनपाने पुढाकार घेत या माेकाट श्वानांचा बंदाेबस्त करावा, अशी मागणी आहे.

आम्हाला चाेराची नाही, श्वानांची भीती वाटते...

आम्हाला चाेरांची भीती वाटत नाही; तर माेकाट फिरणाऱ्या श्वानांची वाटत आहे. काेणत्या गल्लीतून श्वान येईल आणि चावा घेईल, हे सांगणे कठीण आहे.

-संजय जाधव

माेकाट श्वान, गाढव, डुकरे आणि पशुधनांचा शहरातील रस्त्यावर, चाैकाचाैकात ठिय्या असताे. याकडे संबंधित मनपाचे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येत आहे.

- गणपतराव गायकवाड

मी रात्रपाळीला कामावर जाताे. त्यासाठी रात्री उशिरा घराकडे मला जावे लागते. अशावेळी मला रस्त्यावरील माेकाट श्वानांचा त्रास हाेताे, त्यामुळे रस्ता बदलून जावे लागत आहे.

- संजय लातूरकर

लातूर शहरातील या चाैकामध्ये जरा सांभाळून...

लातुरातील चाैकाचाैकासह प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांचा ताबाच माेकाट श्वानांच्या झुंडीने घेतला आहे. विशेषत: उद्याेग भवन, सूतमिल राेड, नांदेड राेड, बार्शी राेड, समांतर रस्ता, औसा राेड, कव्हा नाका, गूळ मार्केट, बसस्थानक परिसर, फळबाजार, शाहू चाैकात माेठ्या प्रमाणावर माेकाट श्वानांचा वावर आहे. या मार्गावरून जाताना स्वत:ला जांभाळून जाण्याची गरज आहे.