शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

जळकोट येथील बाजार समिती बरखास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:35 IST

जळकाेट येथील बाजार समितीसाठी गत पाच वर्षांपूर्वी निवडणूक घेण्यात आली हाेती. निवडणुकीनंतर २० ऑगस्ट २०१५ राेजी सभापती मन्मथप्पा किडे, ...

जळकाेट येथील बाजार समितीसाठी गत पाच वर्षांपूर्वी निवडणूक घेण्यात आली हाेती. निवडणुकीनंतर २० ऑगस्ट २०१५ राेजी सभापती मन्मथप्पा किडे, उपसभापतीपदी बाळासाहेब पाटील यांची निवड करण्यात आली. आता बाजार समिती पाच वर्षे चार महिन्यांच्या कालावधीनंतर बरखास्त करण्यात आली असल्याचे जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांनी जाहीर केले आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संचालक मंडळाने येथील बाजार समितीचा पदभार २० ऑगस्ट २०१५ राेजी पदभार स्वीकारला हाेता. दरम्यान, १९ ऑगस्ट २०२० राेजी बाजार समितीचा कालावधी संपुष्टात आला हाेता. त्यानंतर शासनाने परत सहा महिन्यांचा कालावधी मुदतवाढ म्हणून दिला हाेता. मात्र, अचानकपणे दाेन महिने शिल्लक असताना, सदरची बाजार समिती बरखास्त करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. आता येथे सहायक निबंधक ए.एन. वाघमारे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.