शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

हंडरगुळीत चुरस वाढली; १५ जागांसाठी ३४ उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:49 IST

हंडरगुळी ग्रामपंचायतीला बाजाराचे चांगले उत्पन्न असल्याने येथील सरपंचास 'मिनी आमदार' या नावाने ओळखले जात असल्याने निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते. ...

हंडरगुळी ग्रामपंचायतीला बाजाराचे चांगले उत्पन्न असल्याने येथील सरपंचास 'मिनी आमदार' या नावाने ओळखले जात असल्याने निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते. त्यामुळे चुरस निर्माण झाली आहे. हंडरगुळी ग्रामपंचायतीसाठी दुरंगी लढत होत असून, चार अपक्ष उमेदवारही आपले नशीब अजमावत आहेत.

गेल्या दशकापासून हंडरगुळी ग्रामपंचायतींवर अशोक धुप्पे यांची एकहाती सत्ता आहे. आता ते हॅट‌्ट्रिक साधण्यासाठी तयारीत आहेत; तर बालाजी पाटील यांनी त्यांना शह देण्यासाठी दंड थोपटले आहेत. दोन्ही पॅनलकडून प्रचाराची धूम सुरू आहे. अपक्ष उमेदवारही प्रचारासाठी सरसावल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मतदारांना प्रत्यक्ष भेटून, स्पीकर, बॅनर, सोशल मीडिया या माध्यमातून मतदारांना चिन्हांची ओळख पटवून दिली जात आहे. आता शेवटी मतदार राजा कुणाच्या झोळीत मत टाकणार, हे आगामी काळात दिसून येईल.

या लढतीकडे लागले लक्ष

प्रभाग एकमधून बहुजन ग्रामविकास पॅनलकडून संतोष भोसले हे निवडणूक लढवीत असून त्यांच्यासमोर ग्रामपरिवर्तन पॅनलचे नागोराव चिमनदरे यांचे आव्हान आहे. शिवाय श्रीमंतअप्पा कोरे व शिवाजी माने या अपक्षांचीही लढत आहे; तर प्रभाग दाेनमधून ग्रामपरिवर्तन पॅनलचे प्रमुख बालाजी भोसले विरुद्ध बहुजन ग्रामविकास पॅनलचे विक्की भोसले यांच्यात लढत होत आहे. त्यामुळे या लढतींकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.