शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
2
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
4
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
5
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
6
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
7
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
8
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
9
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
11
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
12
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
13
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
14
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
15
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
16
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
17
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
18
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
19
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
20
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...

भरदिवसा कारच्या काचा फोडून अडीच लाख पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:21 IST

पोलिसांनी सांगितले, शहरातील महाराष्ट्र फार्मसी कॉलेजचे प्राचार्य सिद्धेश्वर पाटील हे शुक्रवारी सकाळी ११.४५ वा.च्या सुमारास येथील स्टेट बँक ऑफ ...

पोलिसांनी सांगितले, शहरातील महाराष्ट्र फार्मसी कॉलेजचे प्राचार्य सिद्धेश्वर पाटील हे शुक्रवारी सकाळी ११.४५ वा.च्या सुमारास येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून पत्नीच्या नावे असलेले तीन लाख रुपये काढले. त्यातील ५० हजार स्वतःच्या खिशात ठेवले तर उर्वरित अडीच लाख रुपये, पासबुक, चेकबुक हे एका पिशवीत गुंडाळून कारच्या सीटमागे ठेवले. त्यानंतर ते कॉलेजमध्ये येऊन कार पार्किंगमध्ये उभी केली.

महाविद्यालयीन कामकाज आटोपून दुपारी १.३० वा.च्या सुमारास गाडीजवळ आले असता अज्ञात चोरट्यांनी कारच्या काचा फोडून आतील अडीच लाख, चेकबुक, पासबुकाची पिशवी पळविल्याचे निदर्शनास आले. त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली. पोलीस उपअधीक्षक डॉ. दिनेश कोल्हे व पोलीस निरीक्षक अनिल चोरमले यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

दोन पथके नियुक्त...

चोरट्यांचा शोध लावण्यासाठी दोन पथके नियुक्त करण्यात आली आहेत. ही पथके तपासासाठी रवाना झाली आहेत, असे पोलीस निरीक्षक अनिल चोरमले यांनी सांगितले.