शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

एसटीतील प्रथमोपचार पेट्या झाल्या गायब

By admin | Updated: June 6, 2014 01:04 IST

रविंद्र भताने, चापोली सर्वसामान्यांच्या प्रवासाचे साधन म्हणजे एस टी बस सर्वसामान्यांची जीवनवाहिनीच बनली आहे़ मात्र राज्य परिवहन

रविंद्र भताने, चापोलीसर्वसामान्यांच्या प्रवासाचे साधन म्हणजे एस टी बस सर्वसामान्यांची जीवनवाहिनीच बनली आहे़ मात्र राज्य परिवहन महामंडळाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी धावणार्‍या अनेक एस टी बस मधील प्रथमोपचार पेट्याच गायब झाल्या आहेत़ तसेच ज्या बसमध्ये प्रथमोपचार पेट्या आहेत त्यामधील औषधे गायब आहेत़ जनसामान्यांसाठी गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एस टी या प्रमाणे परिवहन महामंडळाच्या एस टी चा प्रवास अविरत सुरू आहे़ सर्व सामान्य प्रवासाचे साधन एस टी बस़ प्रवासासाठी गावागावातील प्रवाशांची आजही एस टी बस वर अवलंबून आहेत़ एस टी बसला खाजगी वाहनांची समांतर यंत्रणा उभी राहत असली तरीही एस टी सारखा आरामदायी प्रवास नसल्याने अनेक प्रवाशांचा आजही एस टी कडे ओढा आहे़ एस टी प्रवास सर्वात सुखकर त्यामुळे कितीही दुरवरचा प्रवास असेल तर प्रवाशी एस टीला पसंती देतात़ एस टी बसला जर अपघात झाला तर अपघाताच्या वेळी तातडीने प्रथमोपचार करता यावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये प्रथमोपचार पेटी बसविण्यात आली आहे़ अपघात ठिकाणापासून दवाखाना दूर असला तरी तिथेच प्रथमोपचार केल्यावर प्रवाशाचा जीव वाचु शकतो़ मात्र एस टी मधील प्रथमोचार पेटीकडे चालक , वाहक किंवा आगारातील कर्मचारी कुणीही लक्ष देत नसल्याचे प्रथमोपचार पेटीला प्राथमिक उपचाराची गरज आहे़ काही एस टी बसची पाहणी केली असता बहुतांश बसमधील प्रथमोपचार पेटीच गायब असल्याचे आढळून आले आहे़