शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रभागनिहाय भाजी मार्केट उभारावे; पथदिवे तक्रार निवारण ऑनलाइन ॲप सेवेचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:26 IST

पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले, महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने गर्दीच्या ठिकाणी फेरीवाल्यांमुळे वाहतूक अडचणीत येणार नाही. त्यासाठी त्याचे योग्य व्यवस्थापन ...

पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले, महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने गर्दीच्या ठिकाणी फेरीवाल्यांमुळे वाहतूक अडचणीत येणार नाही. त्यासाठी त्याचे योग्य व्यवस्थापन करून मार्ग काढावा. फुटपाथवरील अतिक्रमणे त्वरित काढून टाकावीत, वाहतुकीला अडथळा होतील त्या ठिकाणी हॉकर्स झोन करू नयेत, तीन पदरी रस्त्यांवर फेरीवाल्यांना व्यवसायासाठी परवानगी द्यावी, दोन पदरी रस्त्यांवर फेरीवाल्यांना परवानगी देण्यात येऊ नये. कारण त्या ठिकाणी गर्दी होऊन वाहतूक खोळबंते. नियमानुसारच फेरीवाल्यांना जागा द्यावी. जे कायद्यात बसेल ते सर्व फेरीवाल्यांना देणार असा शब्दही त्यांनी दिला. भविष्यात फेरीवाल्यांना शॉपिंग कॉम्प्लेक्स काढून देणार, बँकेकडून कर्ज देण्यासाठीसुद्धा प्रयत्न करण्यात येईल. फेरीवाल्याची प्रगती झाली पाहिजे; कारण सर्वसामान्य माणसाचे उदरनिर्वाहाचे साधन हा व्यवसाय आहे. महापािलकेच्या कोणकोणत्या ठिकाणी स्थिर फेरीवाल्यांना जागा देता येईल याचा प्रस्ताव तयार करावा, अशीही सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मानले आभार...

लातूर महानगरपालिकेच्या सेवेत कायम करण्यात आलेल्या रोजंदारी कर्मचारी व पदोन्नती देण्यात आलेल्या सर्व अधिकारी यांच्या वतीने अमित देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. लातूर महानगरपालिकेतील रोजंदारी कर्मचारी व कर्मचारी यांच्या पदोन्नतीचा प्रश्न राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देशमुख यांनी नगरविकास मंत्रालयात पाठपुरावा करून मार्गी लावला आहे. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन सत्कार केला.