शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : अंमलबजावणी करणाऱ्यांनीच तोडले नियम; ओली पार्टी करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना प्रत्येकी हजाराचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 17:01 IST

Corona Virus : या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अजय धनेश्वर, लक्ष्मण धोंडगे, खालिद हरणमारे, अजित घंटेवाड यांनी त्यांचे व्हिडीओ चित्रीकरण करून, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती.

ठळक मुद्देचार कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक हजारांचा दंड आकारण्यात आलातसेच हॉटेल मालकास १० हजारांचा दंड सुनावला आहे.

चाकूर (जि. लातूर) : कोरोनाच्या संकटाच्या काळात नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या चाकूर नगरपंचायतीतील चार कर्मचाऱ्यांनी धाब्यावर ओली पार्टी केली होती. या प्रकरणी त्या चार कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १ हजाराचा आणि हॉटेल मालकाला १० हजारांचा दंड ठोठाविण्यात आला आहे.

चाकूर नगरपंचायतीतील स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता प्रमोद कास्टेवाड, स्वच्छता निरीक्षक मुकुंद मस्के, लिपिक व्यंकट सूर्यवंशी, स्वच्छता व घनकचऱ्याचे नियंत्रण शहर प्रमुख सचिन होळंबे यांनी शहरातील एका ढाब्यावर जाऊन ओली पार्टी केली होती. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अजय धनेश्वर, लक्ष्मण धोंडगे, खालिद हरणमारे, अजित घंटेवाड यांनी त्यांचे व्हिडीओ चित्रीकरण करून, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. त्याची जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे यांना चौकशीचे आदेश देऊन अहवाल सादर करण्यास सांगितल होते. हा अहवाल सादर झाल्याने सदरील चार कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक हजारांचा दंड आकारण्यात आला, तसेच हॉटेल मालकास १० हजारांचा दंड सुनावला आहे. यापुढील काळात असे गैरवर्तन केल्याचे आढळून आल्यास निलंबित केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासन अधिकारी सतीश शिवणे यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरcorona virusकोरोना वायरस बातम्या