शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:26 IST

निलंगा येथे भाजपाच्या वतीने बुधवारी आंदाेलन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, जिल्हा उपाध्यक्ष शेषराव ममाळे, शहर अध्यक्ष ॲड. ...

निलंगा येथे भाजपाच्या वतीने बुधवारी आंदाेलन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, जिल्हा उपाध्यक्ष शेषराव ममाळे, शहर अध्यक्ष ॲड. वीरभद्र स्वामी, शरद पेटकर, तालुका अध्यक्ष नामदेव काळे, शहराध्यक्ष भाऊसाहेब जाधव, पंचायत समिती सदस्य काळे, उपाध्यक्ष युवराज पवार, कमोद लोभे, पिंटू पांचाळ, शफिक सौदागर, माधव पटणे, तमन्ना माडीबोने, तुकाराम माळी, मंचक पांचाळ, भगीरथ वरवडे, दिगंबर जाधव, विष्णुपंत आतरेड्डी, खादीम मिनाज, जब्बार सौदागर, आकाश पेठकर, प्रशांत पाटील, पाशा मिया आतार, अविनाश बिराजदार, अर्जुन पौळ आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

औसा भाजपाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आ. अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

यावेळी सुशील बाजपाई, ॲड. मुक्तेश्वर वागदरे, ॲड. अरविंद कुलकर्णी, तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, शहराध्यक्ष लहू कांबळे, जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, गटनेते सुनील उटगे, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. भीमाशंकर राचट्टे, काकासाहेब मोरे, विकास नरहरे, नगरसेवक समीर डेंग, गोपाळ धानूरे, सूर्यकांत शिंदे, उमेश वागदरे, भीमाशंकर मिटकरी, डॉ. शंभुराजे भोसले, गजेंद्र डोलारे, फहिम शेख, पप्पूभाई शेख, ॲड. मोहिनी पाठक, कल्पना डांंगे, सुनीता सूर्यवंशी, संजय माळी, दिगंबर माळी, संतोष चिकुर्डेकर, बालाजी चामे, गंगाधर इसापुरे, हाणमंत सूर्यवंशी, कंटीअण्णा मुळे, विनोद नंजीले, गोविंद मुडबे, नवनाथ मुसके, विजय भुजबळ, मारुती टिपे, जयदीश परदेशी, चंद्रकांत ढवण, नवनाथ भोसले, सचिन आनसरवाडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

शिरूर अनंतपाळ येथे ओबीसी समाजाला आरक्षण मिळाल्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली. यावेळी तालुका शाखेच्या वतीने अध्यक्ष मंगेश पाटील यांच्या नेतृत्वात बुधवारी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे.

अहमदपूर येथे ओबीसी समाजाचे आरक्षण सन्मानाने परत मिळावे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नयेत, अशी मागणी भाजपाच्या वतीने अहमदपूर तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे बुधवारी करण्यात आली.

यावेळी भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. विनायकराव पाटील, महिला जिल्हा अध्यक्षा रेखाताई तरडे, जिल्हा सरचिटणीस त्र्यंबक गुट्टे, तालुकाध्यक्ष प्रा. हणमंतराव देवकत्ते, गोविंद कांडनगिरे, हेमंतराव गुट्टे, बाळासाहेब होळकर, दत्तात्रय जमालपुरे, प्रताप पाटील, बालाजी गुट्टे, कुलदीप हाके, कमलाकर पाटील, माणिक नरवटे, अर्जुन गंगथडे, गोरे रघुनाथ, संतोष गोरे, प्रशांत जाभाडे, श्याम यादव, माधव मुंडे, रमेश कांबळे, राजीव खंदाडे, गयाबाई सिरसाट, ॲड. सोमनाथ फुले, ॲड. सुरनर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.