लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने हा उपक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे होते. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय बिराजदार, डॉ. जयप्रकाश केंद्रे, जिल्हा परिषदेचे स्वीकृत सदस्य नंदकुमार कोनाले, डॉ. सुरजमल सिंहाते, डॉ. प्रवीण भोसले यांची उपस्थिती होती.
प्रास्तविक रणजित चौधरी यांनी, सूत्रसंचालन गोपाळराव गुट्टे यांनी केले. आभार राजकुमार गोंटे यांनी मानले. यशस्वीतेसाठी बंकटराव जाधव, सुशेन पाटील, एकनाथ कौसे, राजकुमार गोटे, सोहम गिरी, गणपत सूर्यवंशी, कुलदीप पाटील, अनिल गुळवे, काशिनाथ लांडगे, राजेश चिलकरवार, सतीश हलगरे, राम मुंढे, संकेत गिरी, रजनीकांत जाधव, जाफर शेख, अविनाश यलवंदगे, ज्ञानेश्वर केंद्रे, विजय पौळ, प्रशांत पांचाळ, राहुल गायकवाड, जगदीश जाधव, जनार्धन पाटे, बळीराम सूर्यवंशी, कमलताई लहाने, दैवशाला तत्तापूरे, कविता राठोड, कविता सूर्यवंशी, राजकुमार वाडकर, चंद्रकांत नकाते, शरद ढेले, बालाजी नायणे, प्रभाकर मिरजगावे, सटवाजी कांबळे, विलास तरडे, दशरथ जाधव, दीपक फुलारी, प्रमोद यादव, रामकिशन कोटलवार, मंगल भताने, शीला सोमवाड, अंकुश झुंजरवार, लक्ष्मी जाधव, देविदास पोगुलवाड, लक्ष्मण विभुते, दयानंद राठोड, भगवान केंद्रे, रमाकांत बिलापट्टे यांनी परिश्रम घेतले.
***