शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

श्री गणरायाचे आज आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:26 IST

शहरातील गणेश मंडळांचे पदाधिकारी तसेच पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. यावेळी या मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या. ‘श्रीं’ चे ...

शहरातील गणेश मंडळांचे पदाधिकारी तसेच पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. यावेळी या मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या. ‘श्रीं’ चे आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, अशा सूचना करण्यात आल्या.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची मंदिरे आहेत. त्यांनी त्या ठिकाणी श्री गणेशाची प्रतिष्ठापना करावी. अन्य ठिकाणी मंडळाचे पदाधिकारी आणि सभासदांच्या घरी प्रतिष्ठापना करावी. कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी स्थापना करू नये. गणेश मूर्तींची उंची सार्वजनिक गणेश मंडळाकरिता चार फूट व घरगुती दोन फूट उंचीच्या मर्यादेत असावी. ग्रामीण भागात एक गाव-एक गणपती संकल्पना राबवावी. गावामध्ये श्री गणेशाची प्रतिष्ठापना गावातील ग्रामदेवतेच्या मंदिरातच करावी. श्रीगणेश पूजा व आरतीच्या वेळी जास्तीत जास्त पाच व्यक्ती हजर राहतील. सॅनिटायझर, मास्क व सोशल डिस्टन्सिंग पाळणे अनिवार्य राहील. कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता आरती व पूजन मंडळातील कार्यकर्ते व पुजाऱ्यांनीच करावे. बाहेरील व्यक्तींना त्यात सहभागी करून घेऊ नये.

गणेश दर्शनासाठी दृकश्राव्य माध्यमांचा वापर

श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी मंडळांनी दृकश्राव्य डिजिटल माध्यमांचा वापर करावा, गणेशमूर्तींचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध करण्यात येत असून, दर्शन केवळ ऑनलाईन अथवा दृकश्राव्य माध्यमातून उपलब्ध करून देण्यात यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.